खोपोली

महामार्गासाठी सरकारची मनमानी, शेतक-यांचे उपोषण

रायगड जिल्‍हयातील खोपोली ते वाकण फाटा या राज्‍य मार्गाचे राष्‍ट्रीय महामार्गात रूपांतर करण्‍यात आलं आहे. त्‍यासाठी रूंदीकरणाचे काम सुरू झाले आहे.

Dec 20, 2017, 07:23 PM IST

मराठी पाट्यांसाठी खोपोलीत मनसेचे आंदोलन

फेरी वाले हटाव आंदोलना नंतर पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातील मनसेने दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मागणीसाठी मनसे स्टाईलने आंदोलन केले. 

Dec 20, 2017, 01:34 PM IST

एक्स्प्रेस हायवेवर सांबराचा अपघाती मृत्यू

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर बोरघाटजवळ एका सांबराचा अपघाती मृत्यू झाला. 

Dec 10, 2017, 10:15 PM IST

खोपोली | एक्स्प्रेस हायवेवर सांबराचा अपघाती मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 09:01 PM IST

खोपोली | सत्ताधाऱ्यांच्या प्रभागातच पाणीटंचाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 26, 2017, 05:08 PM IST

आणि खोपोली शहर ढगात हरवून गेलं

निसर्गाची किमया काय असते, याचं उत्तम उदाहरण खंडाळाच्या घाटात बघयाला मिळालं.

Sep 13, 2017, 03:47 PM IST

सावित्री पुलासारखी दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिकांचं उपोषण

कोकणातील प्रवासासाठी पर्याय ठरलेल्या पाली – खोपोली मार्गावरील जांभुळपाडा येथील पूल अतिशय धोकादायक अवस्थेत आहे.

Sep 6, 2017, 10:09 PM IST

खंडाळा घाटात दरड कोसळली, रेल्वे वाहतुकीला फटका

मुंबईकडून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई हैदराबाद एक्स्प्रेससमोर खंडाळा घाटात ठाकूरवाडी आणि मंकीहील स्टेशनदरम्यान दरड कोसळली. 

Jul 18, 2017, 10:15 PM IST

वीकेंडला झेनिथ धबधब्यावर पर्यटकांची झुंबड

डोंगरावरुन कोसळणारा हा फेसाळणारा धबधबा... आजूबाजूला निसर्गानं मुक्तपणे उधळण केलेली हिरवाई... हे सारं काही कुणालाही मोहून टाकणारं.. त्यामुळंच की काय पावसाळा सुरु होताच कुणाचीही पावलं आपसुकच या परिसराकडे वळतात.. 

Jul 1, 2017, 09:11 PM IST

खोपोलीजवळ टेम्पो 50 फूट खोल दरीत कोसळला, 2 ठार

खोपोलीजवळ टेम्पो 50 फूट खोल दरीत कोसळला, 2 ठार

Dec 22, 2016, 04:14 PM IST

मराठा आरक्षणावर तातडीने निर्णय घ्या : शरद पवार

मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेऊन सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मात्र इतर समाजांच्या हक्कांवर गदा येणार नाही याची दक्षताही घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे. 

Sep 28, 2016, 08:42 AM IST

भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय

मुंबई, पुण्यासह राज्यातले हजारो पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटत आहेत. तुम्हीही वीक एन्डला कुठे जाण्याचा प्लान करत असाल तर झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Jul 17, 2016, 08:46 PM IST