गणपती डान्स करणाऱ्यांना रोजगाराची संधी, विसर्जनात नाचा 300 रुपये कमवा
वर्तमान पत्रात एक अजब जाहिरात व्हायरल झाली आहे. गणपती विसर्जन गर्दीत डान्स करण्यासाठी मुलं मुली पाहिजेत अशी ही जाहिरात आहे.
Sep 26, 2023, 04:25 PM ISTपुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला; 100 जणांना घेतला चावा
पुण्याच्या भोर तालुक्यातून.. गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला करत त्यांचा चावा घेतला. यात लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 पेक्षा जास्त जणांचा मधमाशांनी चावा घेतला.
Sep 24, 2023, 06:46 PM ISTखेड रेल्वे स्टेशनवर राडा, ट्रेनमधे चढण्यासाठी संघर्ष; कोकणातून परत येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल
गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या प्रवाशांचे परतीच्या प्रवासातही हाल होत आहेत. गणपती स्पेशल गाड्याही उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. खेड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांमध्ये जोरदार राडा झाला.
Sep 24, 2023, 05:51 PM ISTगणपतीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचत होता तरुण; पोलिसांनी व्हिडिओ पाहिला आणि...
गणपतीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचने तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणाला पोलिसांनी अटक केलेय.
Sep 24, 2023, 03:41 PM ISTपुढच्या वर्षी बाप्पा खरंच लवकर येणार; 2024मध्ये कधी असेल गणेश चतुर्थी? जाणून घ्या
Ganesh Chaturthi 2024: बाप्पाचे आगमन यंदा उशीरा झाले होते. मात्र, पुढच्या वर्षी 12 दिवस आधीच बाप्पाचे आगमन होणार आहे. जाणून घ्या तारीख आणि वेळ
Sep 21, 2023, 07:47 AM ISTगणेशोत्सव पाहण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांसाठी BMC ची हायटेक व्यवस्था; आधीच मंडळाकडून घेता येणार वेळ
बीएमसी व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन नजीकचे गणपती मंडळ व मूर्ती विसर्जन स्थळ शोधता येणार आहे. श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन ठिकाण व वेळ नोंदणी करण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेय.
Sep 20, 2023, 09:16 PM ISTबाप्पांच्या विसर्जनाला समुद्रकिनारी जात असाल तर सावधान, BMC ने दिला इशारा
मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली. ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.
Sep 20, 2023, 05:39 PM ISTIndigo च्या विमानातून आला गणपती; विंडो सीटला बसलेल्या बाप्पा चा फोटो व्हायरल
विमानात विंडो सीटला बसून मोदक खात प्रवास करणाऱ्या बाप्पाचा फोटो शोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. इंडिगो एयरलाईन्सने हा फोटो शेअर केला आहे.
Sep 20, 2023, 04:24 PM ISTकल्याणमध्ये ठाकरे गटाच्या गणेशोत्सव देखाव्याला पोलीसांची नोटीस; असं दाखवल तरी काय?
कल्याणमधील शिवसेना ठाकरे गटाच्या गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला आहे, पोलिसांनी यांना नोटीस देखील बजावली आहे.
Sep 19, 2023, 10:01 PM ISTगणेशोत्सावात मुंबईत रात्रभर प्रवास करण्याची सोय; गणेशभक्तांसाठी बेस्ट आणि रेल्वेची विशेष सेवा
मुंबईकरांना आता रात्रभर बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. कारण गणेश भक्तांच्या सोईसाठी बेस्ट तर्फे रात्रभर सेवा दिली जाणार आहे. तसेच मध्य रेल्वेतर्फे जादा लोकल सोडल्या जाणार आहेत.
Sep 19, 2023, 08:40 PM ISTGANESH UTSAV 2023 : तुमच्या घरातील बाप्पा झी 24 तासवर; पाहा घरगुती गणपतींची विलोभनीय आरास आणि लाडके गणराय
गणपती हे हिंदू धर्मातील दैवत आहे त्याची प्रतिमा संपूर्ण भारतभर आढळते. अनेक हिंदू संप्रदाय आपल्या संलग्नतेची पर्वा न करता या देवाची पूजा करतात. गणेशाची भक्ती मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. तर दरवर्षी गणेश उत्सवसाठी लाखों भक्ता आपल्या घरी गणेश चरतुर्थी साजरी करतात.
Sep 19, 2023, 05:48 PM ISTGanesh Chaturthi 2023 : आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर 'ही' चिमकुली विचारतेय 'बाप्पा मोदक कसा खातो?'
Ganesh Chaturthi 2023 Video : सर्वत्र वातावरण बाप्पामय झालं आहे. अशात एका चिमुकलीचा व्हिडीओ यूजर्सचं मनं जिंकतोय. बाप्पा मोदक कसा खातो, तिचे हावभाव पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडला.
Sep 19, 2023, 04:40 PM ISTJio AirFiber लाँचः कुठल्याही वायरशिवाय 1Gbps स्पीड; Netflix , Amazon सह 14 Apps मोफत
Jio AirFiber launched: जिओ फायबरच्या माध्यमातून 20 कोटी घरे आणि परिसरापर्यंत पोहोचण्याचे अंबानी ग्रुपचे ध्येय आहे. मुकेश अंबानी यांनी 29 ऑगस्ट रोजी रिलायन्सच्या एजीएममध्ये Jio AirFiber लाँच करण्याची घोषणा केली होती.
Sep 19, 2023, 03:42 PM ISTGanesh Chaturthi 2023 : मुंबईत हा बाप्पा 69 किलो सोनं, 336 किलो चांदीने सजला, 'इतक्या' कोटींचे विमा कवच
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीचा सण थाटामाटात साजरा करण्यात येतोय. मुंबईदेखील बाप्पामय झाला आहे. मुंबईत अनेक नावाजलेले आणि प्रसिद्ध असं गणेश मंडळ आहे. त्यातील मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा म्हणून या बाप्पाला ओळखलं जातं.
Sep 19, 2023, 01:02 PM ISTGanesh Chaturthi 2023: यंदाच्या गणेश चतुर्थीला बनवा हेल्दी मोदक, अजिबात वाढणार नाही वजन
Healthy Modak Recipes: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणराय आले असून बाप्पाला मोदक ( Healthy Modak Recipes ) फार प्रिय असतात. आगामी तब्बल 10 दिवस भक्त गणपती बाप्पाची पुजा करणार आहेत. दर दिवशी बाप्पा वेगळे नैवेद्य द्यावे लागतात.
Sep 19, 2023, 08:27 AM IST