गणरायाचे आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2016, 02:25 PM ISTआज घरी आणा या 5 गोष्टी, धनसंबंधित समस्या होतील दूर
आज घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होतंय. आजपासून पुढचे 10 दिवस हा गणेशोत्सव सुरु असतो. वास्तुशास्त्रातही काही वस्तूंचा संबंध भगवान गणेशाशी जोडण्यात आलाय. आजच्या दिवशी घरात या 5 वस्तू आणल्यास गणेशाची कृपा आपल्यावर राहतेच त्याचबरोबर लक्ष्मी देवीही प्रसन्न होते.
Sep 5, 2016, 08:51 AM ISTराज्यभरात गणरायाचे जल्लोषात स्वागत
आज गणेश चतुर्थी. घरोघरी आज लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे.
Sep 5, 2016, 07:25 AM ISTगणेश चतुर्थीसाठी हे आहेत फलदायी मुहूर्त
5 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. बुद्धि, ज्ञानाची देवता म्हणजे गणपती बाप्पा. रविवारी सायंकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी चतुर्थी सुरु होत असून 5 सप्टेंबरला रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी संपेल.
Sep 4, 2016, 12:23 PM ISTगणेश चतुर्थीच्या दिवशी करा या स्तोत्राचे पठण
आज गणेश चतुर्थी आहे. या दिवसी गणेशाचे नामस्मरण तसेच स्तोत्रपठण केल्याने सिद्धी प्राप्त होतात. नारद सांगतात, पार्वती नंदन श्री गणेशाला या दिवशी नमन करा आणि या स्तोत्राचे पठण करा. यामुळे गणेशाची कृपा सदैव राहते.
Apr 25, 2016, 10:21 AM ISTदगडू शेठ गणपती यंदा स्वानंद महालात विराजमान, खडसेंनी घेतलं दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2015, 07:51 PM ISTव्हिडिओ: यंदा पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री गणपती आणायला स्वत: गेले
आपल्याला माहितीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर नेहमीच गणपती बाप्पाचं आगमन होत असतं. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गिरगावच्या चित्रशाळेत जावून आपल्या घरचा गणपती आणला.
Sep 17, 2015, 06:38 PM ISTपाहा सोशल मीडियाचा बाप्पा! गणेश चतुर्थीच्या संदेशांचा वर्षाव
राज्यात आज वाजत-गाजत बाप्पाचं स्वागत होतंय. सर्व व्यक्ती नाचत-गात या विघ्नहर्त्यांचं स्वागत करतायेत.
Sep 17, 2015, 05:48 PM ISTपाहा सेलिब्रिटी आणि राजकारण्यांचे बाप्पा!
Sep 17, 2015, 02:49 PM ISTस्वाती नक्षत्रात गणेश चतुर्थी, धन-संपत्तीचा पाऊस
जर आपण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल. कमाईचे नवे स्त्रोत शोधत असाल, व्यवसायात तोटा होत असेल, नोकरीत खूप काळापासून प्रमोशन थांबलेलं असेल, बेरोजगार असाल तर थांबा घाबरू नका. या सर्व संकटांवर १७ सप्टेंबर येणारा गणपती बाप्पा आपले विघ्न हरेल.
Sep 15, 2015, 01:35 PM ISTआज वर्षातील शेवटची अंगारकी, सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2015, 02:52 PM ISTमहत्त्वाची बातमी: आज वर्षातील शेवटची अंगारकी, पुढील वर्षी योग नाही!
गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी दर महिन्यात येते, पण अंगारकीचा योग क्वचितच येतो. आज अंगारकी चतुर्थी आहे पण ती वर्षातली शेवटीच... यानंतर एकदम २०१७ मध्ये अंगारकी चतुर्थीचा योग आहे. २०१६मध्ये एकही अंगारक योग नाही.
Sep 1, 2015, 11:30 AM ISTगणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट, ८ जणांचा मृत्यू
राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं आहे. राज्यात तब्बल आठ जणांचा विसर्जन मिरवणुकीदरम्यान मृत्यू झालाय.
Sep 19, 2013, 09:53 AM ISTबाप्पाची लगबग, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
सारा आसमंत बाप्पा मोरयाच्या जयघोषात न्हाऊन निघालाय. पुढील १० दिवस हा उत्साह वाढतच जाणार आहे. सा-यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
Sep 9, 2013, 08:15 AM ISTसुरेख पती मिळण्यासाठी करा.. `हरतालिका व्रत`
गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला "हरतालिका` असे म्हणतात. या दिवशी गणपतीच्या आईची म्हणजे पार्वतीची पूजा हिंदू महिला करतात.
Sep 18, 2012, 07:27 AM IST