गणेश चतुर्थीच्या दिवशी करा या स्तोत्राचे पठण

आज गणेश चतुर्थी आहे. या दिवसी गणेशाचे नामस्मरण तसेच स्तोत्रपठण केल्याने सिद्धी प्राप्त होतात. नारद सांगतात, पार्वती नंदन श्री गणेशाला या दिवशी नमन करा आणि या स्तोत्राचे पठण करा. यामुळे गणेशाची कृपा सदैव राहते. 

Updated: Apr 25, 2016, 10:21 AM IST
गणेश चतुर्थीच्या दिवशी करा या स्तोत्राचे पठण  title=

मुंबई : आज गणेश चतुर्थी आहे. या दिवसी गणेशाचे नामस्मरण तसेच स्तोत्रपठण केल्याने सिद्धी प्राप्त होतात. नारद सांगतात, पार्वती नंदन श्री गणेशाला या दिवशी नमन करा आणि या स्तोत्राचे पठण करा. यामुळे गणेशाची कृपा सदैव राहते. 

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु: कामार्थसिद्धये।।1।।
 
प्रथमं वक्रतुंड च एकदन्तं द्वितीयकम्।
तृतीयं कृष्णापिंङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्।।2।।
 
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च। 
सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्णं तथाष्टमम्।।3।।
 
नवमं भालचंद्र च दशमं तु विनायकम्।
एकादशं गणपङ्क्षत द्वादशं तु गजानम्।।4।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:। 
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धकरं प्रभो।।5।

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम्।।6।।

जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय:।।7।।

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य:समर्पयेत्।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:।।8।।