हिंगोलीच्या हमाल माणसानी लिहलेल्या गाण्यांची यू-ट्यूबवर धूम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 09:05 AM ISTटॅबवर गाणी ऐवजी विद्यार्थी गाणी पाहत आहेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2016, 10:05 PM IST२०१५ मध्ये ही गाणी सर्वात जास्त यू-ट्यूबवर पाहिली गेली
2015 मध्ये ही गाणी यू-ट्यूबवर सर्वात जास्त पाहिली गेल्याचं यू-ट्यूबने म्हटलं आहे.
Dec 20, 2015, 11:47 PM ISTहनीसिंगची गाणी लावून डुकरं पळवतायत शेतकरी
ही काही गंमत नाहीय, उत्तर भारतात शेतातील डुक्कर आणि इतर प्राण्यापासून होणारं नुकसान टाळण्यासाठी, शेतकरी एका पॉप सिंगरच्या गाण्याची मदत घेत आहेत.
Dec 3, 2015, 04:53 PM IST... इथं चित्रपटानंतर आता बॉलिवूडच्या गाण्यांवरही बंदी!
भारतीय गाण्यांच्या रिंगटोन्स तसेच कॉलरट्यूनवर बंदी घालण्याचा निर्णय ढाकातील उच्च न्यायालयानं सुनावलाय.
Jul 11, 2015, 01:42 PM ISTपाहा 'टाईम पास टू' चित्रपटातील गाणं
'टाईम पास टू' हा सिनेमा एक मे रोजी प्रदर्शित होणार आहे, त्या आधी या सिनेमाच्या गाण्यांचे टीझर्स आलेले आहेत. टाईमपास टू हा पहिल्या टाईमपास सिनेमा इतकाच सरस ठरेल का? हा प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात रूंजी घालतोय.
Mar 31, 2015, 09:10 PM ISTस्त्री भृण हत्या थांबवण्यासाठी गाण्याची निर्मिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2015, 03:43 PM ISTगूगलचं आज सदाबहार डुडलं
किशोरदांचा आज जन्मदिवस, या निमित्ताने गूगलने डुडल तयार केलंय. किशोरदांची आज 85 वी जयंती आहे. किशोरदांची गाणी सदाबहार आहेत. गूगलच्या होमपेजवर भारतीय सिनेसृष्टीतील या लिजंडला डूडलद्वारे आदरांजली वाहण्यात आली आहे.
Aug 4, 2014, 10:33 AM ISTदिलखुलास आशा...
Aug 3, 2014, 11:54 PM ISTमोबाईलवर गाणी ऐकणे पडले महाग
तुम्ही मोबाईलवर बोलत आहात किंवा गाणी ऐकत असताल तर जरा जपून. तुम्हाला लागलेली तंदरी महाग पडू शकते. असाच प्रकार ठाण्यात घडला. मोबाईलवर बोलत असताना एकाला धक्का लागला आणि त्याला चांगलाच चोप मिळाला. ही घटना वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव परिसरात घडली.
Jan 21, 2014, 02:16 PM IST‘मुझको मेरे बाद जमाना ढुंढेगा’
३१ जुलै १९८० साली म्हणजेच बरोबर तेहत्तीस वर्षापूर्वी हिंदी चित्रपट संगीतातलं एक पर्व संपलं... कारण, या दिवशी मोहम्मद रफी यांनी या जगाचा निरोप घेतला होता. रफींची जागा आजतागायत कुणीही घेऊ शकलं नाही.
Jul 31, 2013, 12:38 PM ISTबी.एससी.च्या विद्यार्थ्याने लिहिली पेपरमध्ये उत्तरांऐवजी गाणी!
परीक्षा म्हटलं सर्वांनाच टेन्शन येतं. खूप अभ्यास करून पेपर लिहिण्याचा सर्वच जण प्रयत्न करतात. मात्र औरंगाबादमधल्या एका विद्यार्थ्यांनं काहीतरी वेगळाच प्रयत्न केलाय.
Feb 7, 2013, 06:56 PM IST