अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना नोटीस
तूरडाळीच्या किंमती नियंत्रित आणण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई न केल्याप्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Jul 16, 2016, 06:53 PM ISTतूरडाळीचा बफर स्टॉक करणार- गिरीश बापट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 08:52 PM ISTपुण्यात अन्न आणि औषध पुरवठा विभागाची बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2016, 09:54 AM ISTडाळीबाबत गिरीश बापट यांनी घेतली बैठक
डाळीबाबत गिरीश बापट यांनी घेतली बैठक
May 22, 2016, 09:53 PM ISTखडकवासलातून पाणी सोडण्याचं बापटांकडून समर्थन
खडकवासलातून पाणी सोडण्याचं बापटांकडून समर्थन
May 5, 2016, 08:48 PM ISTपाण्यावरून पुण्यात पालकमंत्री विरुद्ध महापालिका वाद
पाण्यावरून पुण्यात पालकमंत्री विरुद्ध महापालिका वाद
Apr 29, 2016, 09:18 PM ISTबोगस रेशन कार्ड देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई
रेशन कार्ड आधार कार्डशी जोडणीचं काम झाल्यानंतर, बोगस रेशन कार्ड धारकांवर कारवाई करण्यात येईल, बोगस रेशन कार्ड देण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागातले काही अधिकारी मदत करत असल्याचं सांगत या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिलं.
Apr 12, 2016, 08:06 PM ISTमहाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 10:03 PM ISTविधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांनाच बोलू दिलं नाही...
विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांनाच बोलू दिलं नाही...
Dec 23, 2015, 03:51 PM ISTभाजपची भूमिका वेगळ्या विदर्भाची : गिरीश बापट
विरोधकांच्या आक्रमकतेमुळे नागपूर हिवाळी अधिवेशनात पहिले चार दिवस कामकाज होऊ शकले नाही. दरम्यान, वेगळ्या विदर्भाबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. जय विदर्भ vs जय महाराष्ट्र असा नारा घुमला. त्याचवेळी भाजप वेगळ्या विदर्भावर ठाम असल्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी म्हटलेय.
Dec 10, 2015, 07:05 PM ISTडाळ घोटाळा : गिरीश बापटांनी राजीनामा द्यावा - विखे पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 10:28 PM ISTगिरीश बापट यांचा शिवसेनेला इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2015, 04:02 PM ISTमॅगीवर बंदीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार : बापट
मॅगीच्या विक्रीवरील निर्बंध हटवण्याच्या हायकोर्टाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्या निकालाच्या विरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात आपील दाखल करणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत दिली.
Oct 21, 2015, 12:45 PM ISTमॅगी बंदी विरोधात न्यायालयात जाणार : गिरीश बापट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2015, 11:01 AM IST