'या' तारखेला राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार?
राहुल गांधी १६ डिसेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हाती घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Dec 10, 2017, 11:11 PM ISTभाजप असो किंवा काँग्रेस या ५ जागा जिंकल्याशिवाय गुजरातची सत्ता मिळणार नाही
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी १४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
Dec 10, 2017, 08:44 PM ISTक्रिकेटर चेतेश्वर पुजाराने बजावला मतदानाचा हक्क
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.
Dec 9, 2017, 11:12 AM ISTगुजरात निवडणूक: CD बनवण्याच्या नादात भाजप जाहीरनामाचं विसरली - हार्दिक पटेल
गुजरात निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्या फैरी झाडल्या जात असल्याचं पहायला मिळत आहे. आता पाटीदार समाजाचं आंदोलन करणाऱ्या हार्दिक पटेलने भाजपवर हल्ला चढवला आहे.
Dec 8, 2017, 11:23 PM ISTजर माझ्या शब्दाचा अर्थ ‘नीच’ असेल तर मी माफी मागतो - मणिशंकर अय्यर
कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. कॉंग्रेसला यामुळे फटका असल्याचे दिसते आहे. अशात कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केलंय की, अय्यर यांच्या वक्तव्याशी ते सहमत नाहीयेत. अय्यर यांनी माफी मागायला पाहिजे.
Dec 7, 2017, 07:35 PM ISTकॉंग्रेससोबत नातं नाही, पण आरक्षणाची मागणी त्यांना मान्य - हार्दिक पटेल
पाटीदार अमानत संघर्ष समितीचे नेते हार्दिक पटेल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिक स्पष्ट केली.
Nov 22, 2017, 12:45 PM ISTराहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता, आज होणार निर्णय
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची धूरा सोपवण्याची चर्चा होत आहे. मात्र, आता राहुल गांधी यांना काँग्रेसाध्यक्षपदी विराजमान करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
Nov 20, 2017, 09:04 AM ISTगुजरात निवडणुकांपूर्वी राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा?
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे लवकरच काँग्रेस पक्षाची धूरा सोपवण्यात येणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.
Nov 19, 2017, 12:00 AM ISTबीजेपीने बदलली रणनिती, हार्दिक पटेल आणि काँग्रेसला देणार मात
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राज्यातील १८२ जागांच्या पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी नऊ डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर १४ डिसेंबरला मतदान होणार आहे.
Nov 17, 2017, 11:23 PM ISTहार्दिक पटेलला धक्का, माजी सहकारी भाजपच्या वाटेवर
पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलचा माजी सहकारी चिराग पटेलने भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांनी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षात समावेश केला.
Nov 17, 2017, 07:57 AM ISTगुजरात निवडणूक : हार्दिक समोर कांग्रेस झुकली, ८ समर्थकांना तिकीट देणार
कॉंग्रेसने तरूण पाटीदार नेता हार्दिक पटेलची मागणी मान्य केली आहे. कॉंग्रेस हार्दिक पटेलसोबत बोलणी करून आठ उमेदवार रिंगणात उतरवतील.
Nov 16, 2017, 08:59 AM ISTमोदींकडे पोलीस-आर्मी आहे तर माझ्याकडे सत्य आहे- राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या गुजरात दौऱ्यात भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
Nov 3, 2017, 08:16 AM ISTयंदाची गुजरात निवडणूक या ५ कारणांमुळे आहे वेगळी
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. राज्यात दोन टप्प्यांत मतदान केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. 18 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशसह गुजरात निवडणूक निकालाची घोषणा होईल. यंदाची गुजरात निवडणूक थोडी वेगळी असणार आहे. जाणून घ्या काय आहेत त्या ५ गोष्टी.
Oct 25, 2017, 03:19 PM ISTगुजरात निवडणुकीआधी वाघेला यांची मोठी घोषणा
गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आजपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास कामांच्या कामांचा धडाका लावला होता. गुजरातमध्ये कोणाची सत्ता येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पण त्याआधीच गुजरातमधील एका मोठ्या नेत्याने मोठी घोषणा केली आहे.
Oct 25, 2017, 01:07 PM ISTकाँग्रेसने हार्दिक पटेलला दिली 'ही' ऑफर, मिळालं असं उत्तर...
आगामी काळात गुजरात विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे लक्षात घेऊन पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेल याला काँग्रेसकडून निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली.
Oct 21, 2017, 10:01 PM IST