गुजरात : गोमूत्रात सापडलं सोनं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2016, 03:18 PM ISTगुजरातमधील अरण्यात २०० नवीन वाघ दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2016, 09:37 PM ISTव्हिडिओ : चित्त विचलित करणारा भीषण अपघात
गुजरातमधील अहमदाबाद शहरातील एक भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. एका पान टपरीसमोर दोन तरुण बसले होते. त्या वेळी काही कळण्याचा आत समोरुन भरधाव वेगाने एक गाडी आली आणि अक्षरक्ष: त्यांच्या अंगावरून गेली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मात्र गाडी झाडावर आदळल्याने तीव्रता कमी झाली. एवढे होऊनदेखील दोघेही तरुण सुदैवाने बचावले आहेत. दोघे तरुण जखमी झाले असून स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Jun 15, 2016, 03:21 PM ISTअर्थशास्त्रात १००, अन्य विषयात मात्र FAIL....
सध्या बोर्डाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात. पण एकाच विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून अन्य विषयात विद्यार्थी नापास झाल्याची आश्चर्यजनक घटना समोर आली आहे. गुजरात बोर्डाच्या बारावीच्या परिक्षेत हा प्रकार घडला आहे. हर्षद सरवय्या या मुलाला बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अर्थशास्त्र या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले मात्र अन्य विषयात हा विद्यार्थी नापास झाला.
Jun 15, 2016, 02:54 PM ISTलग्न करण्याच्या बहाण्याने महिलांनी पुरुषाला लुटले
गुजरात राज्यातील राजकोट येथे लग्न करण्याच्या बहाण्याने एका पन्नास वर्षीय व्यक्तीला चक्क तीन महिलांनी लुटले. याप्रकरणी तीन महिलांसह एकाला अटक करण्यात आलेय.
Jun 10, 2016, 07:48 PM ISTगुलबर्गा सोसायटी हत्याकांड : २४ आरोपी दोषी, ३६ जणांची निर्दोष मुक्तता
गुजरातमधल्या गुलबर्गा सोसायटीमधील जळीतकांड प्रकरणी विशेष न्यायालयानं २४ आरोपींना दोषी ठरवलंय तर ३६ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
Jun 2, 2016, 01:00 PM ISTमोदी सरकारच्या या निर्णयाने ओवैसी खुश
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवैसी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एका पाऊलामुळे खूप खुश आहेत.
May 30, 2016, 04:42 PM ISTगुजरातने स्वखर्चाने उकई प्रकल्पातून महाराष्ट्राला ५ टीएमसी पाणी देणे बंधनकारक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2016, 08:44 AM ISTकोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!
कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!
May 24, 2016, 10:09 PM ISTकोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!
कोकण आणि गुजरातेतील आंबा खरेदी करून परदेशात पाठवण्याचं काम नाशिकच्या शेतकऱ्यांची कंपनी करतेय. गेल्या वर्षी या कंपनीने पाच हजार टन आंबा प्रक्रिया करून गल्फमध्ये पाठवला होता. यावर्षी युरोपासह दहा हजार टन निर्यात अपेक्षित आहे.
May 24, 2016, 09:01 PM ISTबंगळुरुची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक
आयपीएल-९ मध्ये क्वालिफायर सामन्यामध्ये आरसीबीने गुजरात लायंसचा ४ विकेटने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. बंगळुरुने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातने प्रथम बॅटिंग करत १५८ रन केले.
May 24, 2016, 07:55 PM ISTगुजरातपुढे महाराष्ट्र झुकला
गुजरातच्या दबावापुढे झुकत महाराष्ट्रानं नर्मदा खो-यातल्या पाच टीएमसी पाण्यावरचा हक्कच सोडून दिला आहे. यासंदर्भातला गुजरात सरकारला अनुकूल असा करारही देवेंद्र फडणवीस सरकारनं, 7 जानेवारी 2015 रोजी केला आहे. विशेष म्हणजे या कराराला नाशिक पाटबंधारे विभाग आणि तापी सिंचन महामंडळानं विरोध दर्शवला होता. त्याकडेही महाराष्ट्र सरकानं सोईस्कर दुर्लक्ष केल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय.
May 24, 2016, 04:59 PM ISTबाबरी, गुजरातचा बदला घेण्यासाठी परतणार , ठाण्यातल्या दहशतवाद्याची धमकी
दहशतवादी संघटना 'इसिस'नं भारतात दहशतवाद घडवून आणण्याची धमकी देणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्रातल्या ठाण्यातून पळून जाऊन इसिसमध्ये भरती झालेला इंजिनिअरींगचा एक विद्यार्थीही या व्हिडिओत भारताविरुद्ध गरळ ओकताना दिसतोय.
May 21, 2016, 12:59 PM ISTVIDEO : अपघाताचा थरार कैद, स्कूटीवरुन जाणाऱ्यांना तरुणींना हवेत उडविले
गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये झालेल्या एका अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातात एका भरधाव कारने स्कुटीला जोरदार धडक दिली. मात्र, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन तरूणी केवळ सुदैवाने वाचल्या.
May 18, 2016, 07:58 PM IST