गुजरातसह आसाम आणि हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के
देशात काही दिवसांपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.
Jul 16, 2020, 09:30 AM ISTहार्दिक पटेलना काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी, गुजरात प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती
पाटीदार आरक्षण आंदोलनातले युवा नेते हार्दिक पटेल यांन काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे.
Jul 11, 2020, 10:02 PM ISTगुजरात आणि मिझोराममध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
देशात अनेक भागात भूकंपाचे हादर बसत आहेत.
Jul 5, 2020, 07:26 PM ISTकोरोना : गुजरात आणि कर्नाटकात रेकॉर्डब्रेक, गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्ण
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या २४ तासात गुजरात आणि कर्नाटकात झालेला पाहायला मिळत आहे.
Jul 2, 2020, 08:59 AM ISTखराब फळ-भाज्यांपासून बायोगॅस तयार करुन, लाखोंची कमाई करण्याचा अनोखा प्रयोग
यामुळे खराब फळ-भाज्यांच्या कचऱ्यापासून, दुर्गंधीपासून मुक्ती मिळत आहे. तर दुसरीकडे प्रदूषण कमी होण्यासह, उत्पन्न मिळवून उर्जेची निर्मितीही केली जात आहे.
Jun 21, 2020, 04:12 PM ISTगुजरातमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र झटके
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Jun 15, 2020, 03:57 PM ISTधक्कादायक, पोरबंदर येथील भारतीय नौदलाच्या १६ प्रशिक्षणार्थींना कोरोना
गुजरातच्या पोरबंदर येथील नौदल तळावर गेल्या चार दिवसांत १६ प्रशिक्षणार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे.
Jun 6, 2020, 06:31 AM ISTकाँग्रेस आमदारांचे राजीनामासत्र सुरूच
आतापर्यंत ८ आमदारांच्या राजीनाम्याने काँग्रेसला धक्का
Jun 5, 2020, 12:44 PM IST'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमामुळे मुंबई, गुजरात, दिल्लीत कोरोना पसरला - संजय राऊत
संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका
May 31, 2020, 03:36 PM ISTविरोधकांची रिकामी डोकी, भाजपवर 'सामना'मधून कडाडून टीका
कोरोना युद्धात अडथळा आणला जात आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी, असल्याची बोचरी टीका भाजपवर 'सामना'मधून करण्याता आली आहे.
May 26, 2020, 10:42 AM ISTगुजरात म्हणजे बुडणारं 'टायटॅनिक' जहाज; उच्च न्यायालयाचे ताशेरे
रुग्णालयातील दुरावस्था पाहता....
May 25, 2020, 11:00 AM ISTदेशात कोरोनाचा कहर; २४ तासांत १२६ जणांचा मृत्यू
२४ तासांत देशात २ हजार ९५८ नवे रुग्ण आढळले आहेत.
May 6, 2020, 10:31 AM ISTIFSC हवं असेल तर, श्वेतपत्रिका काढा- सुधीर मुनगंटीवार
पत्रव्यवहार सर्वांसमोर आणा....
May 2, 2020, 01:15 PM ISTIFSC गुजरातला हलवल्यानंतर मनसेची शिवसेनेवर सडकून टीका
नेण्याचा मुद्दा आता सर्व पटलांवर तापू लागला आहे.
May 2, 2020, 12:35 PM ISTमुंबईतील IFSC केंद्र गुजरातला नेण्याचा प्रकार दुर्दैवी - भुजबळ
IFSC केंद्र गुजरातला हलविण्यात येणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने घेतलेला निर्णयाविरोधात आता राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत.
May 2, 2020, 12:29 PM IST