गुजरात

मुंबईतलं IFSC केंद्र गुजरातला हलवणार, राज्य विरुद्ध केंद्र सरकार संघर्ष पेटण्याची चिन्हे

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय

May 1, 2020, 10:55 PM IST

देशात गेल्या २४ तासांत १९७५ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या २६ हजारांवर

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे

 

 

Apr 26, 2020, 07:05 PM IST

गुजरातमध्ये एटीएममधून ३ जवानांना कोरोनाचा संसर्ग

एटीएममध्ये पैसे काढताना  सावधान...

Apr 24, 2020, 09:43 AM IST

देशात कोणत्या राज्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत, या राज्यात सर्वाधिक मृत्यू

कोरोचा फैलाव होत असताना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. ही एक समाधानाची बाब आहे.  

Apr 23, 2020, 09:03 AM IST

कोरोनाचे संकट : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त

 देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात ८.३३ टक्के पहिल्या क्रमांकावर आहे.  

Apr 8, 2020, 07:54 AM IST

कोरोनाचे देशात ५६ मृत्यू तर २ हजार ३०१ जणांना लागण

 कोरोनाचे देशभरात ५६ बळी, तर २ हजार ३०१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

Apr 3, 2020, 12:56 PM IST

कोरोनाचा देशात आणखी एक बळी, मृतांची संख्या ७ वर

कोरोना व्हायरसमुळे भारतात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. 

Mar 22, 2020, 04:17 PM IST
Vadodara Waghodiya Villagers Save Women From Crocodile Attack PT4M40S

गुजरात | वडोदऱ्यात गोराज नदीत महिलेवर मगरीचा हल्ला, गंभीर जखणी

गुजरात | वडोदऱ्यात गोराज नदीत महिलेवर मगरीचा हल्ला, गंभीर जखणी

Mar 19, 2020, 01:40 PM IST

राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा या ठिकाणी भाजपला पाठिंबा

 गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकमेव आमदार कंधाल जडेजा यांनी भाजपला पाठिंबा देऊ केला आहे.  

Mar 17, 2020, 09:54 PM IST

देशातली ही राज्य 'कोरोना फ्री'

भारतामध्ये कोरोना व्हायरस आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Mar 16, 2020, 05:16 PM IST

राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का, ४ आमदारांचा राजीनामा

राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. 

Mar 15, 2020, 05:45 PM IST

मिसेस प्रिसिडेंटसोबत ताज भेटीस जाणार डोनाल्ड ट्रम्प

वाह'ताज'...! आग्र्यात केली जातेय अशी तयारी...

Feb 23, 2020, 12:39 PM IST

गुजरातची गरिबी लपवण्यासाठी भिंती उभारण्याची नामुष्की, 'सामाना'तून टीकास्त्र

 गुजरातची गरिबी लपवण्यासाठी मोदी सरकारवर भिंती उभारण्याची नामुष्की आल्याची बोचरी टीका 

Feb 17, 2020, 07:10 AM IST