गुरु गोचर 2023

Planet Transits 2023 April : एप्रिल महिन्यामध्ये 'या' 5 राशींचे लोक होणार श्रीमंत!

Planet transits this month in marathi : एप्रिल महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप खास आहे. या महिन्यात गुरू, बुध, शुक्र आणि सूर्य आपली राशी बदलणार आहेत . हे ग्रह गोचर 5 राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे. 

Mar 29, 2023, 10:38 AM IST

Guru Gochar 2023 : 'या' 3 राशीच्या लोकांना लाभणार 'केंद्र त्रिकोण राजयोग', होणार भरभराट

Jupiter Rise In Meen in Marathi : बृहस्पति मीन राशीत प्रवेश करणार असल्याने मध्य त्रिकोणी राजयोग तयार होणार, यामुळे काही राशींच्या लोकांसाठी बंपर धनलाभ होणार आहे.  हा योग 3 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि फलदायी ठरणार आहे. 

Feb 20, 2023, 10:57 AM IST

Surya Guru Yuti 2023 : तब्बल 12 वर्षांनी सूर्य-गुरूचा दुर्मिळ संयोग! 'या' राशींवर होणार पैशांचा वर्षाव

Sun And Jupiter Conjunction in Aries : ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यातील घडामोडींवर ग्रह ताऱ्यांचा परिणाम होतं असतो. जेव्हा एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा त्याचा शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम दिसून येतात. 12 वर्षांनंतर, मेष राशीमध्ये सूर्य आणि गुरूचा संयोग होणार आहे. याचा काही राशींवर अद्भूत परिणाम दिसून येणार आहे. 

Feb 13, 2023, 09:00 AM IST

Guru Gochar 2023 : होळीनंतर 'या' राशींची संपत्ती वाढेल, वर्षभर प्रत्येक क्षेत्रात मिळणार भरभरून यश

Jupiter Transit 2023 : हे वर्ष अनेक राशींसाठी प्रगती आणि आर्थिक भरभराहट घेऊन आलं आहे. या वर्षाला सुरुवात होताच अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन सुरु झाल्यामुळे अनेक राशींवर या चांगला परिणाम दिसून येणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Jan 31, 2023, 11:38 AM IST

Guru Asta 2023 : देवगुरु बृहस्पतिचा अस्त! 'या' 3 राशींवर कोसळणार आर्थिक संकट

Jupiter Asta 2023 :  ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा शुभ ग्रह मानला जातो. या ग्रहामुळे आपल्या आयुष्यात आर्थिक स्थिती मजबूत होते. त्यामुळे गुरुचा अस्त होणं हे चांगले संकेत मानले जातं नाही. अशात काही राशींवर याचा वाईट परिणाम दिसून येतो. 

Jan 25, 2023, 06:51 AM IST

Gajlakshmi Yoga 2023: गुरुनं मेष राशीत हजेरी लावताच जुळून येणार गजलक्ष्मी योग, या राशींना मिळणार फळ

Gajlakshmi Yoga In Mesh: राशीचक्रात ग्रहांचं भ्रमण आपल्या परिवर्तन कालावधीनुसार होत असतं. प्रत्येक राशींचा भ्रमण कालावधी ठरलेला आहे. या दरम्यान काही ग्रह अस्ताला, तर काही ग्रह वक्री होतात. यामुळे काही राशींवर शुभ अशुभ परिणाम होत असतो.

Jan 21, 2023, 06:31 PM IST

Shani Gochar 2023: कुंभ राशीतील शनिचं गुरु ग्रहासोबत अनोखं नातं, अखंड साम्राज्य योगामुळे तीन राशींची चांदी

Shani Guru Gochar: ज्योतिषशास्त्रीय गणितं ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतात. कोणता ग्रह कोणत्या स्थानात आहे आणि कुठे नजर आहे यावर सर्वकाही अवलंबून असतं. शनिदेवांनी 30 वर्षानंतर स्वराशी असलेल्या कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राशीमंडळात बरीच उलथापालथ झाली आहे.

Jan 17, 2023, 06:30 PM IST

नववर्ष 2023 मध्ये गजलक्ष्मी योगामुळे तीन राशींना होणार फायदा, देवी लक्ष्मीची मिळेल कृपा

Guru Rashi Parivartan 2023: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. सध्या गुरु ग्रह मीन राशीत असून पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. गुरुच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीला जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. 

Dec 28, 2022, 05:03 PM IST