गुहागर

अश्लील चित्रिकरण करणाऱ्या शिक्षकाला बेड्या

अश्लील चित्रिकरण करणाऱ्या शिक्षकाला बेड्या 

Jul 21, 2015, 08:54 PM IST

गुहागरमध्ये चक्क सहा बंधारे गेले चोरीला

सरकारी विहिरी चोरल्याचे प्रसंग आपण रुपेरी पडद्यावर, प्रत्यक्ष जीवनात ऐकले असतील मात्र गुहागरमध्ये तर एक नव्हे दोन नव्हे तर चक्क सहा बंधारे चोरीला गेलेत. 

Jun 9, 2015, 10:02 PM IST

गुहागरमध्ये बिबट्या विहिरीत पडला

 गुहागरमधील पांगारी भोईवाडीमधीलसार्वजनिक विहिरिमध्ये पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वन विभागाच्या अधिका-याना यश आले आहे.पिंज-याचा वापर करून बिबट्याला विहीरीतून बाहेर काढण्यात आले.

Apr 25, 2015, 10:55 PM IST

बिबट्याचा चक्क होडीने प्रवास

बिबट्याचा चक्क होडीने प्रवास

Apr 25, 2015, 08:31 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - गुहागर

विद्यमान कामगारमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी फिक्स मानली जातेय. तर हा मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेकडे गेल्याने भाजपची गोची झाली आहे. मात्र तरीही भाजपचे डॉ. विनय नातू पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झालेत. 

Oct 8, 2014, 05:24 PM IST

नीलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात माघार

नीलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात माघार

Aug 22, 2014, 10:45 AM IST

नीलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात माघार

उद्योगमंत्री नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी गुहागरमधून माघार घेतलीय. राष्ट्रवादीचे नेते आणि कामगारमंमत्री भास्कर जाधवांना आव्हान देत निलेश राणेंनी गुहागरमधून अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. 

Aug 21, 2014, 11:30 PM IST

भास्कर जाधवाविरोधात अपक्ष निवडणूक लढवू- नीलेश राणे

कोकणात निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद पुन्हा पेटलाय. भास्कर जाधव यांच्याविरोधात गुहागरमधून अपक्ष निवडणूक लढण्याचा एल्गार निलेश राणे यांनी केलाय. जाधवांची पैशाची मस्ती उतरवू असा निर्धार निलेश राणे यांनी केलीय.

Aug 16, 2014, 07:20 PM IST

गुहागरमधील एमआयडीसीला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या देवघर गावात एमआयडीसी भू संपादन अधिकारी गेले आसता ग्रामस्तानी तीव्र विरोध करीत भू संपादन प्रक्रिया बंद पाडली. याच वेळी MIDC अधिकारी आणि प्रांत अधिकारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी करत प्रस्तापित MIDC ला विरोध करीत कडवट आंदोलनाचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Feb 5, 2014, 11:57 PM IST

शिवसेनेत धुसफूस सुरू, मेळावा पोस्टरवरून रामदास कदम गायब

गुहागर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. इथं शिवसेना नेते रामदास कदम आणि खासदार अनंत गीते समर्थकांमध्ये धुसफूस सुरु आहे.

Oct 18, 2013, 01:39 PM IST