गूगल

'तेज' - गूगलही देणार डिजिटल पेमेंटचा हा नवा पर्याय

मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर डिजिटल पेमेंटला प्राधान्य देण्यात आले.

Sep 14, 2017, 08:25 PM IST

गूगल डूडलच्या माध्यमातून शिक्षकदिनाचे सेलिब्रेशन

गुरू शिवाय कोणतीच गोष्ट साध्य करणं शक्य नाही. त्यामुळे केवळ शाळा, महाविद्यालय नव्हे तर तर संगीत, कला, खेळ अशा विषयांमध्येही नैपुण्य मिळवण्यासाठी गुरूची गरज असते. ज्ञानार्जनाचे महत्त्वपूर्ण काम करणार्‍या 'गुरू'रूपी व्यक्तीला मानवंदना देण्यासाठी शिक्षकदिन साजरा  केला जातो. 

Sep 5, 2017, 12:41 PM IST

या नव्या सुविधेसाठी ओला आणि गुगलमध्ये झाला करार !

 अवघ्या एका क्लिकवर दारात रिक्षा- टॅक्सीची सेवा देणारी ओला कॅब दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.

Aug 22, 2017, 07:17 PM IST

कमी नेटस्पीडमध्ये गूगलवर वेगाने सर्च होणार

गूगल लाईट वर्जनमध्येही टाईप करून आणि बोलून सर्च करण्याचा ऑप्शन असेल. 

Aug 21, 2017, 03:01 PM IST

गूगल आणि अ‍ॅपलला ३०० हून अधिक अ‍ॅप्स हटवण्याचे आदेश !

ऑस्ट्रेलाई सिक्युरिटी एन्ड इन्वेसमेंट कमिशन च्या हस्तक्षेपानंतर गूगल आणि अ‍ॅप्पलने ३०० हून अधिक अ‍ॅप्स बंद केले आहेत.

Aug 16, 2017, 06:19 PM IST

चोरीसाठी गूगलला २.७ अब्ज डॉलरचा दंड

चोरीसाठी गूगलला २.७ अब्ज डॉलरचा दंड

Jun 28, 2017, 03:35 PM IST

‘गूगल’ची अशीही बनवाबनवी, २४२ कोटींचा युरो दंड

इंटरनेजच्या जगतात जी माहिती आपल्या तात्काळ हवी असेल तर सगळेच जण गूगलचा वापर करतात. गूगल सर्चमध्ये जो शब्द टाकाल त्याची माहिती काही सेकंदात तुम्हाला उपलब्ध होते. मात्र, गूगलने बनवाबनवी केल्याने त्यांना जबर दंड ठोठावण्यात आलाय. तब्बल २४२ कोटी युरोचा दंड करण्यात आलाय.

Jun 27, 2017, 11:53 PM IST

सावधान ! गूगलवर ही गोष्ट शोधली तर पोलीस तुमच्या घरी

जगामध्ये आज करोडो लोकं इंटरनेटचा वापर करतात. काहीही प्रश्न पडला तर लगेचच गूगलवर सर्च केलं जातं. 

Jun 4, 2017, 06:27 PM IST

...तर गूगल देणार तुम्हाला २ लाख रुपये

जूडी नावाच्या मालवेयरमुळे 3.65 कोटी अँड्राईड फोन प्रभावित झाले आहेत. दो दिवसात गूगलने अँड्रायड ओएसमध्ये बग शोधणाऱ्यास २ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. सायबर संरक्षण फर्म चेक पॉइंटनुसार, प्ले स्टोरमधून अनेक मालवेयर अॅप डाऊनलोड केले गेले आहेत.

Jun 4, 2017, 11:07 AM IST

गूगल करतोय डूडलच्या माध्यमातून रंगांचा सण साजरा

आज देशभरात होळी आणि रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. परदेशात राहणारे भारतीय देखील रंगांच्या या उत्सवात रंगून जातात आणि हा सण साजरा करतात. या निमित्ताने गुगलने देखील खास डूडल तयार केलं आहे.

Mar 13, 2017, 08:12 AM IST

गूगलचा १८ वा वाढदिवस, गूगल नावात ही आहे चूक

जगातील प्रसिद्ध आणि सर्वात मोठं सर्चइंजिन म्हणून ओळख असलेल्या गूगलला आज १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. गूगल आज 18 वा वाढदिवस साजरा करत आहे ययानिमित्त त्यांनी खास डुडल तयार केलं आहे.

Sep 27, 2016, 11:39 AM IST

whatsapp ला टक्कर देण्यासाठी गूगलचे Allo लॉन्च

गूगलने whatsaap ला टक्कर देण्यासाठी स्वतःचे इंन्स्टट मेसेजिंग अॅप  Allo लॉन्च केले आहे. अॅप आजपासून अॅन्ड्रॉइड आणि iOS वापरणाऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे.

Sep 21, 2016, 11:42 PM IST

आधार कार्ड अनिवार्य करण्यासाठी गूगल आणि अॅपलला सरकारचे आदेश

आधार कार्ड देशातील सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि योग्य माहिती जमा करण्यासाठी केंद्र सरकारने अॅप्पल आणि गूगलला तांत्रिकदृष्ट्या याचा वापर करण्यास सांगितलं आहे. 

Sep 14, 2016, 07:10 PM IST

मातृभाषेवर तुमचं प्रेम आहे तर गूगलला करा मदत

स्वतंत्र्य दिवसाच्या या महिन्यात गूगल हिंदीसह इतर भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी एक खास उपक्रम राबवत आहे. हा उपक्रम भाषांतराशी संबंधित आहे. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात गूगल  हिंदीसह सर्व भाषांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. गूगलचे सध्याचे सीईओ देखील भारतीय वशांचे सुंदर पिचई हे आहेत.

Aug 2, 2016, 01:16 PM IST