गूगल

आजपासून गूगल असिस्टंंट सेवा हिंदीमध्येही सुरू

गूगल आता भारतीय भाषांमध्ये नवनवे प्रयोग आणि सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे.

Mar 15, 2018, 09:04 PM IST

खुशखबर : Airtel चा गुगलसोबत करार, मार्चमध्ये लॉन्च करणार स्वस्त स्मार्टफोन

रिलायन्स जिओ आल्यानंतर टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत.

Feb 27, 2018, 07:24 PM IST

गूगला मोठा दणका, १३६ कोटी रुपयांचा दंड

जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.

Feb 9, 2018, 08:11 AM IST

भारताची सांस्कृतिक समृद्धीच्या रंगात रंगलंय गूगलचं डूडल

गूगलही भारताचा ६९ वा प्रजासत्ताकही दिन साजरा करतंय. 

Jan 26, 2018, 08:24 AM IST

भारतातील लोकांची स्मार्टफोन मेमरी का झटकन होते फुल? 'गूगल'नं दिलं उत्तर...

भारतातील स्मार्टफोन आणि इंटरनेट युझर्स दररोज सकाळी इतके गुड मॉर्निंगचे मॅसेज पाठवतात की देशातील ३० टक्के लोकांच्या फोनची मेमरी केवळ या मॅसेज आणि फोटोमुळेच फुल होऊन जाते. हा रंजक शोध लावलाय गूगलनं... 

Jan 24, 2018, 12:52 PM IST

'या' फोनवर मिळत आहे 36 हजारांचे डिस्काऊंट...

या स्मार्टफोनची किंमत झाली कमी.

Jan 2, 2018, 06:30 PM IST

तुमचे गुगल अकाऊंट कसे डिलीट कराल?

आपल्यापैकी अनेक जण गुगलच्या या निगराणीला कंटाळलेले असतात. म्हणूनच हा पिच्छा सोडवण्यासाठी जाणून घ्या गुगल अकाऊंट कसे डिलीट कराल.....

Dec 25, 2017, 09:10 AM IST

मुंबई आयआयटीतील विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट, गूगलकडून कोट्यवधीच्या ऑफर्स

आयआयटी मुंबई प्लेसमेंटच्या पहिल्या फेरीची सुरूवात झालीय. पहिल्या फेजमध्ये १३८ विद्यार्थी प्री प्लेसमेंट संधी मिळवण्यात यशस्वी झालेयत. तर दुसऱ्या फेजच्या मुलाखती सुरू आहेत. 

Dec 2, 2017, 08:34 AM IST

लोकेशन ऑफ केले तरीही आपली माहिती ट्रॅक करतो अॅण्ड्रॉईड

स्मार्टफोनच्या 'स्मार्ट' जगात अण्ड्रॉईड वापरत नाही, असा व्यक्ती मिळणे कठीणच. त्यामुळे आसपासची बहुतांश मंडळी अण्ड्रॉईडच्या वेडाने झपाटली असतानाच एक धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे अण्ड्रॉईड फोन वापरताना सावधान...

Nov 22, 2017, 04:58 PM IST

Jio Phone चं प्रोडक्शन बंद! गूगलसोबत येणार नवा स्मार्टफोन?

ग्राहकांमध्ये अल्पावधीमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण करणारा रिलायन्स  जिओ ४जी फीचर फोनची निर्मिती थांबवण्यात आली आहे. 

Oct 31, 2017, 11:47 AM IST

'बर्गर इमोजी'च्या चर्चेवर सुंदर पिचाईंचं खास ट्विट

बर्गरच्या इमोजीमध्ये चीझचा स्लाईस पॅटीसच्या वर ठेवावा की खाली हा गहन प्रश्न अनेकांना पडलाय.

Oct 30, 2017, 02:57 PM IST

चूक शोधा आणि पैसे कमवा, 'गूगल'ची ऑफर

तुम्ही 'गूगल अॅप्स' वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...

Oct 20, 2017, 06:02 PM IST

'या' फीचरमुळे गुगल पाळीव प्राण्यांना देखील ओळखणार!

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगल दिवसेंदिवस आपल्या युजर्ससाठी नवनवे फीचर्स घेऊन येत आहे.

Oct 17, 2017, 09:35 PM IST

गूगलच्या या अ‍ॅपने ७ भारतीय भाषांमध्ये करू शकाल ऑफलाईन भाषांतर

गूगलचे लहान लहान बदलही आपल्या आयुष्यातील अनेक मोठ्या गोष्टींमधील अडथळे दूर करायला मदत करत आहेत.

Sep 27, 2017, 09:28 AM IST

गूगलच्या 'तेज' अ‍ॅपची ८ खास वैशिष्ट्यं

अमेरिकेनंतर आता भारतातही गूगलने 'तेज' हे ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप लॉन्च केले आहे.

Sep 23, 2017, 06:53 PM IST