Good News : घरगुती गॅस सिलिंडर दरात कपात
घरगुती अनुदानित गॅस (एलपीजी) सिलिंडर दरात मोठी कपात करण्यात आलेय.
Nov 30, 2018, 07:01 PM ISTघरगुती गॅस आता आणखी महागला
स्वयंपाकाच्या गॅससाठी आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
Sep 1, 2018, 10:13 PM ISTजनतेला आजपासून गॅस दरवाढीची भेट
आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया घसरल्याने जीएसटीच्या परिणामामुळे गॅस दरात वाढ झाल्याची माहीती पेट्रोलियम कंपनीच्या सूत्रानी दिलीय.
Jul 1, 2018, 08:08 AM ISTघरगुती गॅस सिलिंडर महागला
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांना आणखीन एक झटका बसला आहे. कारण, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
Jun 1, 2018, 08:28 AM ISTVIDEO : जप्तीची कारवाई टाळण्यासाठी हा सगळा 'ड्रामा'
जप्तीची कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पतपेढीच्या कर्मचाऱ्यांना आत्महत्येची धमकी देऊन वेठीस धरल्याची घटना मुंबईत घडलीय.
Feb 23, 2018, 06:19 PM ISTपुण्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, मोठा अनर्थ टळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 06:44 PM ISTभिवंडी | गॅस सिलिंडर गळतीमुळे घराला आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 04:29 PM ISTघरगुती गॅस सिलिंडर महागला
एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना आता सामान्यांना आणखीन एक झटका बसला आहे. कारण, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
Oct 1, 2017, 09:34 PM ISTस्वयंपाकाचा गॅस सिलिंडर महागला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2017, 03:16 PM ISTगॅस सिलिंडर ८ रुपयांनी महागला
फळ-भाज्यांचे दर वाढले असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा महागाईची झळ सोसावी लागणार आहे. कारण, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
Sep 1, 2017, 05:12 PM ISTघरगुती गॅस सिलिंडर महिन्याला ४ रुपयांनी महागणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 11:47 AM ISTछोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, करप्राप्त उत्पन्नात २ टक्के सूट
देशात नोटाबंदीला 42 दिवस पूर्ण होत असताना सरकारनं छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी डीजीटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना करप्राप्त उत्पन्नात दोन टक्के सूट दिली आहे.
Dec 20, 2016, 02:36 PM ISTनोटबंदीनंतर आता आधार कार्डबाबत मोठी बातमी, जाणून घ्या अन्यथा मोठे नुकसान?
गॅस सिलिंडर अनुदानाचा लाभ घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी. तुम्ही अजुनही आधार कार्ड नंबर गॅस वितरक यांच्याकडे दिला नसेल तर तुम्हाला मोठे नुकसान सोसावे लागेल. १ डिसेंबरनंतर आधार कार्ड विना गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. ती बंद होईल.
Nov 30, 2016, 03:29 PM ISTअनुदानित सिलिंडर दोन रुपयांनी महागले
केंद्र सरकारने गृहीणींना दुसऱ्यांदा धक्का दिलाय. आधी विनाअनुदानित सिलिंडरमध्ये वाढ केली होती. आता अनुदानित सिलिंडरच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली आहे.
Nov 2, 2016, 08:00 AM ISTबॅड न्यूज, पेट्रोलनंतर अनुदानित सिलिंडर महागला
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक दे धक्का दिलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीपाठोपाठ आता अनुदानित सिलिंडरच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ 2 रुपयांनी करण्यात आली आहे.
Sep 1, 2016, 02:40 PM IST