अनुदानित सिलिंडरची संख्या १२पर्यंत वाढवण्याचे संकेत
निवणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारनं अनुदानित सिलिंडरची संख्या वाढवण्याचा विचार सुरू केलाय. ही संख्या नऊ वरून १२ पर्यंत वाढवण्याचे संकेत पेट्रोलिअम मंत्री वीरप्पा मोईलींनी दिले आहेत. याबाबत त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केलीय. याबरोबरच कॅश ट्रान्सफर योजनाही थांबवण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Jan 9, 2014, 09:27 PM ISTमहागाईचा भडका, गॅस सिलिंडर पुन्हा महागला
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. आधीच महागाईत होरपणाऱ्या सामान्यांना पुन्हा गॅस दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. सातत्याने वाढणाऱ्या किंमतीमुळे गृहीणींनी तीव्र नाराज व्यक्त केला आहे.
Dec 11, 2013, 08:26 AM ISTगॅस सिलिंडर वेळत द्या नाही तर... एजन्सीचे काही खरे नाही!
सिलिंडरचं बुकींग केल्यानंतर त्याची प्रतीक्षा करण्याचे दिवस आता इतिहास जमा होणार आहेत. गॅस एजन्सीच्या ढिसाळ कारभारावर चाप बसवण्यासाठी तेल कंपन्या पुढे सरसावल्यात. यासाठी त्यांनी रेटिंग पद्धत सुरु केलीय. काय आहे ही रेटिंग पद्धत?
Oct 15, 2013, 08:51 AM ISTगॅस सिलिंडरसाठी आता `आधार कार्ड`चा आग्रह नाही!
गॅस सिलिंडर नोंदणी आणि सबसिडी मिळण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात येत होते. त्यामुळे ज्याकडे आधार कार्ड नव्हते, त्यांची तारांबळ उडत होती. आता गॅस सिलिंडरसाठी `आधार कार्ड`ची सक्ती केली जाणार नाही.
Oct 10, 2013, 11:49 AM ISTगॅस सिलिंडरची पोर्टेबिलिटी सुविधा ऑनलाईन
गॅस सिलिंडर पुरवणारी कंपनी किंवा वितरकावर नाखूश असलेल्या ग्राहकांना आता पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध होणार आहे. सुरूवातीला मुंबई, पुणे, नागपूरसह ३० शहरांमध्ये ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं घेतला आहे.
Oct 3, 2013, 03:41 PM ISTपेट्रोल पंपावर मिळणार गॅस सिलिंडर
तुमच्या घरातील गॅस संपलाय, तर मग घाबरू नका. गॅस सिलिंडर पाहिजे असेल तर तडक पेट्रोल पंपावर जा. त्याठिकाणी तुम्हला गॅस सिलिंडर ताबडतोब मिळू शकेल. ही सुविधा सध्या देशातील प्रमुख शहरांसाठी उपलब्ध आहे.
Jul 25, 2013, 10:40 AM ISTसिलिंडर सबसिडी ऑक्टोबरपासून बॅँकेत जमा
एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी एक ऑक्टोबरपासून थेट बॅँक खात्यात जमा होणार आहे. आधार कार्डाच्या साह्यानं ही रक्कम ग्राहकांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.
Apr 28, 2013, 02:01 PM ISTगॅस सिलिंडरही महाग, अनुदानाचा दिलासा
एकीकडे पेट्रोल महाग झालं असतानाच गॅस सिलेंडरच्या दरांत 130 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ करत असतानाच सबसिडी असलेल्या सिलेंडरची संख्या 6 वरून 12 वर नेत ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
Jan 16, 2013, 05:14 PM ISTगॅस सिलिंडर बुकिंग-पुरवठयाचा नियम रद्द
केंद्रान कठोर निर्णय घेतल्याने स्वयंपाकाचा गॅस कसा मिळणार, या विवंचनेत असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, हा दिलासा आहे, बुकिंगबाबत. सिलिंडर बुकिंग-पुरवठयाचा नियम रद्द करण्यात आलाय.
Nov 27, 2012, 08:42 AM IST`मिनी सिलिंडर`ची ग्राहक पाहतायत वाट!
एलपीजी गॅस सिलिंडरधारकांना आता गरजेप्रमाणे सिलिंडर देण्याची योजना तेल कंपन्यांकडून सुरू केली जाणार आहे. त्यामुळे सिलिंडर्सचा काळाबाजार रोखला जाईल, असा विश्वास कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केलाय.
Nov 8, 2012, 11:59 AM ISTआधार कार्डवरूनच गॅस वितरण
मनरेगा किंवा अन्य सरकारी योजनांच्या लाभार्थींना थेट आधार कार्डाद्वारे बँक खात्यात थेट पैसे आता जमा होऊ शकणार आहेत. या योजनेचा आरंभ पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते राजस्थानमधल्या दुदू इथं करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 21 कोटीव्या कार्डाचं वाटप करण्यात आलं.
Oct 20, 2012, 02:22 PM IST