गॅस सिलिंडर

घरगुती विनाअनुदानित गॅस सिलिंडर स्वस्त

घरगुती वापरावयाचा गॅस सिलिंडरच्या किमतीत घट होणार आहे. मात्र, हा विनाअनुदानित सिलिंडर असून ६१.५० रुपयांनी तो स्वस्त होणार आहे.

Mar 1, 2016, 01:21 PM IST

घरगुती गॅस सिलिंडर आता होणार आकर्षक आणि हलका

नवी दिल्ली : घरात आलेला गॅस सिलिंडर एका जागेवरुन दुसऱ्या जागी नेण्यास तुम्हाला त्रास होतो का?

Feb 17, 2016, 02:41 PM IST

विनाअनुदानित गॅस सिलिंडर महागला, विमान इंधन स्वस्त

गृहीणींसाठी एक वाईट बातमी. विनाअनुदानित गॅस सिलिंडर महागला आहे. ६१.५० रुपयांनी सिलिंडर महागलाय. तर विमान इंधन १.२० रुपयांनी स्वस्त झाले आहे. विमान इंधनाच्या किंमतीत गेल्या तीन महिन्यात तीनवेळा कमी करण्यात आलेय.

Dec 1, 2015, 05:19 PM IST

मुंबईत दुसऱ्या दिवशी आणखी एक सिलिंडर स्फोट, ८ जखमी

कुर्ल्यातील सिटीकिनारा रेस्टॉरंटमध्ये सिलिंडर स्फोटात ८ ठार झाल्याच्या दुर्दैवी घटना काल घडली असताना आज दुसऱ्या दिवशी विक्रोळीतील पार्कसाईट येथे एका घरात सिलिंडर स्फोट झाला. यात ८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

Oct 17, 2015, 03:14 PM IST

सिलिंडरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अशी होते चोरी...

स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर १५ दिवसांपूर्वी लावला होता. लगेचच संपला, त्याआधीचा सिलिंडर २२ दिवस चालला. यावेळी असं कसं झालं, अशी सहज प्रतिक्रिया गृहिंणीमध्ये ऐकायला मिळते. मात्र, तुम्हाला मिळणारा सिलिंडर कमी वजनाचा असतो. म्हणजेच चोरी झालेली असते.

Oct 16, 2015, 09:05 AM IST

पेट्रोल, डिझेलसह सिलिंडर स्वस्त

पेट्रोल, डिझेलसह सिलिंडर स्वस्त

Aug 1, 2015, 10:37 AM IST

पेट्रोल, डिझेलसह सिलिंडर स्वस्त

पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस आज रात्रीपासून स्वस्त झाला आहे.

Jul 31, 2015, 10:52 PM IST

घरगुती गॅस सिलिंडर सबसिडीबाबत एक चांगली बातमी

घरगुची गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळावयास हवी असेल तर अजुनही वेळ गेलेली नाही. तुम्ही तुमचे आधार कार्ड तत्काळ नोंद करा. नाहीतर सबसिडी मिळणे अशक्य होणार आहे. 

Feb 12, 2015, 06:05 PM IST

गॅस सिलिंडर दरात कपात

केंद्र सरकारने विना-अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात ४३.५० रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे आता गॅस थोडासा व्यस्त झाला आहे.

Jan 2, 2015, 09:18 AM IST

गॅस सिलिंडर अनुदान थेट बॅंक खात्यात

केंद्र सरकार आजपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा करण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे आता ग्राहकाला सिलिंडर बाजारभावाने खरेदी करावा लागणार आहे. दरम्यान, सिलिंडर ५० रुपयांनी महागला आहे.

Jan 1, 2015, 08:51 AM IST

गॅस सिलिंडरचा विमा असतो, हे तुम्हाला माहित आहे का?

गॅस सिलिंडरचा विमा असतो, हे तुम्हाला माहित आहे का?, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. त्याबाबत माहितीही शेअर होत आहे.

Jul 25, 2014, 04:05 PM IST

साखरेनंतर गॅस सिलिंडर भडकणार

'अच्छे दिन आएंगे'ची स्वप्नं दाखवून दिल्ली काबीज करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महागाईचा आणखी एक कडू डोस देण्याच्या तयारीत आहे. साखरेनंतर आता गॅस सिलिंडरचा भडका उडण्याची शक्यता आहे. येत्या तीन दिवसात स्वयंपाक गॅसच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Jun 24, 2014, 03:35 PM IST