गोवा न्यूज

देशातील सर्वात बेरोजगार राज्य गोवा; सर्वेक्षणात धक्कादाय आकडेवारी उघड

देशातील बेरोजगार राज्यांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत गोवा अव्वल स्थानी असल्याचे दिसत आहे. 

Sep 27, 2024, 12:19 AM IST

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक पोलीसांमुळे मनस्ताप; भाजपच्या आमदारांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार

गोव्यात येणाऱ्या पर्टकांचा वाहतूक पोलिसांचा छळ सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चौकशीच्या नावाखाली वाहतूक पोलिस पर्यटकांना अडवून त्यांच्याकडून दंड आकारत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Sep 23, 2024, 12:04 AM IST

'कॅश फॉर जॉब' नोकरभरीत मोठा घोटाळा; विरोधकांच्या आरोपांमुळे खळबळ

गोवा सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नोकरीत भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Sep 14, 2024, 05:20 PM IST

गोव्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा; भाजप आमदाराने व्यावसायिकाला धमकावल्याचा आरोप

गोव्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित करणारी घटना घडली आहे. 

Sep 9, 2024, 11:22 PM IST

नोकरी भरतीत भष्ट्राचार; एका महिलेच्या माध्यमातून पैशांची वसूली; काँग्रेसच्या आरोपांमुळे राजकारण तापले

भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे गोव्याचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. 

Aug 18, 2024, 12:25 AM IST