घटस्फोट

श्री-जान्हवीचं मालिकेत जुळलं, पण प्रत्यक्षात बिघडलं

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेमुळे प्रत्येकाच्या घरात पोहोचलेले आणि सर्वांचे लाडके असलेले श्री आणि जान्हवी अर्थात अभिनेता शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी प्रत्यक्षात घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. आपल्याला हा मालिकेतील ट्विस्ट किंवा पब्लिसिटी स्टंट वाटेल, पण हे खरंय....

Apr 29, 2015, 09:23 AM IST

अमेरिकेत आता फेसबुकवर घटस्फोट

अमेरिकेच्या मॅनहट्टन कोर्टाच्या एका न्यायाधीशाने पतीशी संपर्क करण्यात अयशस्वी ठरलेल्या एका नर्सला आपल्या पतीला फेसबुकद्वारे घटस्फोटाचे कागदपत्र पाठविण्याची मंजुरी दिलीय.

Apr 8, 2015, 04:17 PM IST

राहुल - डिंपीच्या घटस्फोटाला कायदेशीर मान्यता

एका टीव्ही रिअॅलिटी कार्यक्रमा दरम्यान विवाह बंधनात अडकलेल्या राहुल महाजन आणि त्याची पत्नी डिंपी यांचे मार्ग वेगळे झालेत. या उभयतांना घटस्फोट मान्य झालाय. 

Feb 27, 2015, 10:02 PM IST

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सोशल मीडिया ठरतेय घटस्फोटाचं कारण

तुम्ही विवाहित असाल. आणि फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा सोशल मीडियावर अॅक्टिव असाल. तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. ठाण्यामध्ये गेल्या वर्षभरात घटस्फोटाची सुमारे ६०० प्रकरणं समोर आली आहेत. त्यापैकी जवळपास निम्म्या प्रकरणात सोशल मीडिया हे घटस्फोटाचं कारण ठरले आहे.

Feb 25, 2015, 12:38 PM IST

व्हॅलेन्टाईन स्पेशल : घटस्फोट नको... सहचर हवा

घटस्फोट नको... सहजीवन हवं

Feb 14, 2015, 10:51 AM IST

११ वर्षांचं नातं तुटलं, वेगळी झाली पूजा भट्ट

अभिनेत्री आणि निर्माता पूजा भट्ट आणि तिचा नवरा मनीष मखिजा यांचं ११ वर्षांचं नातं तुटलंय. हो दोघं आता विभक्त झाले आहेत. मनीषपासून वेगळं झाल्याची माहिती पूजा भट्टनं ट्विटरवर दिली. 

Dec 8, 2014, 04:44 PM IST

फेसबुकवर गर्लंफ्रेंड पटवली, निघाली बायको!

एकमेकांपर्यंत पोहचण्यासाठी आजकाल सोशल मीडियाचा हाच सर्वोत्तम मार्ग ठरलाय. ज्या पद्धतीनं चांगल्या कामांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो, त्याच पद्धतीनं चुकीच्या कामांसाठीही याचा वापर केला जातो...  

Nov 19, 2014, 04:31 PM IST

'व्हॉटस अॅप'वर प्रतिसाद न दिल्याने पत्नीला 'घटस्फोट'

 घटस्फोटासाठी व्हॉटस अॅप हे पहिल्यांदा कारणीभूत ठरल्याचं समोर आलं आहे. सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या वॉट्‌सऍपवर पत्नीने प्रतिसाद न दिल्याने घटस्फोट दिल्याची घटना येथे घडली आली. पती-पत्नीच्या घटस्फोटासाठी वॉट्‌सअॅप हे कारणीभूत ठरले आहे. 

Nov 17, 2014, 08:35 PM IST

घटस्फोटासाठी 'त्यानं' चुकवलीय आत्तापर्यंतची सर्वांत मोठी किंमत...

घटस्फोट घेणं हे कोणत्याही व्यक्तीसाठी त्रासदायकच ठरतो. पण, एखाद्या व्यक्तीला याच घटस्फोटासाठी किती किंमत मोजावी लागू शकते? १०० करोड,  २०० करोड, ३०० करोड... ५०० करोड...? उत्तर आहे... तब्बल ६१५९ करोड रुपये...

Nov 12, 2014, 05:07 PM IST

अखेर हृतिक-सुझानच्या घटस्फोटावर वांद्रे कोर्टाकडून शिक्कामोर्तब

अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानच्या घटस्फोटाला वांद्रे कोर्टानं कायदेशीर मान्यता दिलीय. दोन मुलांच्या ताब्याबाबत आता सुनावणी सुरू आहे. अखेर त्यांचं १४ वर्षांचं नातं कायदेशीरपणे संपुष्टात आलंय.

Nov 1, 2014, 01:29 PM IST

पत्नीच्या कामेच्छेेच्या अतिरेकामुळं पतीला मिळाला घटस्फोट

तापट वृत्तीची पत्नी आणि तिच्या शारीरिक संबंधांच्या अतिरेकी इच्छेमुळं मुंबईतील कौटुंबिक न्यायालयानं एका तरुणाचा घटस्फोट मंजूर केला आहे. पत्नी कोर्टासमोर हजर न झाल्यानं कोर्टानं पतीचं म्हणणं ग्राह्य धरत या घटस्फोटाला मंजूरी दिली. 

Aug 31, 2014, 06:24 PM IST

दुखावलेल्या ऋतिकनं अफवांना फटकारलं...

सुझान रोशननं घटस्फोटासाठी पती ऋतिक रोशनकडे 400 करोड रुपयांची मागणी केल्याच्या बातम्यांना ऋतिकनं अफवा सांगत मीडियाला फटकारलंय.

Jul 31, 2014, 05:18 PM IST

घटस्फोटासाठी ऋतिककडे सुझाननं केली 400 करोडोंची मागणी?

सुझान खान आणि अभिनेता ऋतिक रोशन यांना वेगळं होऊन बराच कालावधी उलटलाय. या दोघांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्जही दिलाय. 

Jul 29, 2014, 03:06 PM IST