घराच्या किंमती

घर घेणार असाल तर ही बातमी वाचून घ्या...

मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा परिणाम देशभरातील रिअल इस्टेट क्षेत्रावर पडला असून यामुळे घरांच्या किंमती झपाट्याने खाली उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत केलेल्या पाहणीनुसार येत्या ६ ते १२ महिन्यांच्या कालावधीत देशातील ४२ शहरांमधील घरांच्या किंमती ३० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. २००८ नंतर विकासकांद्वारे निर्माण करण्यात आलेल्या देशभरातील गृहनिर्माण मालमत्तेची एकूण किंमत ८ लाख कोटी रुपये इतकी आहे.

Nov 24, 2016, 08:44 PM IST

गिरणी कामगारांच्या घराच्या किंमती निश्चित

गिरणी कामगारांच्या घराच्या किंमती अखेर निश्चित करण्यात आल्या आहेत. गिरण्यांच्या जमिनीवर बांधलेल्या घराची किंमत साडे नऊ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या घराचं क्षेत्रफळ 225 चौरस फूट एवढं आहे. तर एमएमआरडीएच्या घराची किंमत सहा लाख रुपये ठेवण्यात आली असून या घराचं क्षेत्रफळ 320 चौरस फूट असणार आहे.

Apr 12, 2016, 10:09 PM IST

गिरणी कामगारांच्या घराच्या किंमती निश्चित

गिरणी कामगारांच्या घराच्या किंमती निश्चित 

Apr 12, 2016, 08:15 PM IST