चीनी सैनिकांकडून भारतीय सीमा भागात घुसखोरी
डोकलाम वादानंतर पुन्हा एकदा वादाची चिन्ह
Jul 30, 2018, 04:30 PM ISTपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, २०१८ मध्ये भारताने मारले २० पाक सैनिक
पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या हिंसक कारवाईला प्रत्युत्तर देण्याची भारतीय सैन्याला पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.
Feb 16, 2018, 08:46 AM ISTजम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणारे ५ दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमध्ये सोमवार सकाळी जवानांना मोठं यश मिळालं आहे. घुसखोरी करणाऱ्या ५ दहशतवाद्यांना जवानांना ठार केलं आहे.
Jan 15, 2018, 11:18 AM IST'डोकलाम'नंतर चीनचा अरुणाचलच्या 'तुतिंग' भागात घुसखोरीचा प्रयत्न
जवळपास ७३ दिवसांपर्यंत सुरु राहिलेला डोकलाम विवाद शांत होत नाही तोवरच चीननं आणखी एक खेळी खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
Jan 4, 2018, 12:39 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणारा एक दहशतवादी ठार
पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरुच आहे. जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. जवानांकडून सर्च ऑपरेशन अजून सुरु आहे. उरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत घुसखोरीचा प्रयत्न सुरु आहे. ऑपरेशन दरम्यान जवानांनी शस्त्रे जप्त केली आहेत. आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे.
Sep 26, 2017, 09:43 AM ISTभारतीय जवानांपूडे चीनी सैनिक हतबल; घुसखोरी अयशस्वी झाल्यामुळे केली दगडफेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2017, 10:52 AM ISTचीनी सैन्याची आता उत्तराखंडमध्ये घुसखोरी
चिनी सैन्याने भारतात घुसखोरी केल्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. यावेळेस चिनी सैन्याने उत्तराखंडातील बाराहोतीमध्ये मागील आठवड्यात घुसखोरी केली होती.
Jul 31, 2017, 08:07 PM ISTघुसखोरी करणाऱ्या ४ दहशतवाद्यांना केलं ठार
जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं सलग दुस-या दिवशी पाकिस्तानच्या हल्ल्याचा कट उधळून लावला आहे.
May 27, 2017, 10:27 AM ISTलद्दाखमध्ये चीन सैनिकांना भारतीय सैनिकांनी मारून हाकलेले
चीन आणि भारतीय सैनिक यांच्यात लद्दाखच्या बर्फाच्छादित परिसरात विरोध सुरू आहे. या भागात मनरेगाअंतर्गत सिंचनासाठी कॅनॉलचे बांधकाम सुरू होते. हे काम रोखण्यासाठी पिपल्स लिबरेशन आर्मीचे जवान घुसले. पण भारतीय सैनिकांनी त्याची ही घुसखोरी रोखून त्यांना मारून हाकलून दिले.
Nov 3, 2016, 09:34 PM ISTघुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी केलं ठार
पाकिस्तानने पुन्हा एकदा लाईन ऑफ कंट्रोलवर सीजफायरचं उल्लंघन केलं आहे. कश्मीरमधील नोगाममध्ये दानेश आणि लक्ष्मी पोस्टवर पाकिस्तानी लष्कराकडून फायरिंग करण्यात आली. भारताने ही त्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं. सकाळीपर्यंत ही फायरिंग सुरु होती अशी माहिती मिळाली आहे.
Sep 29, 2016, 01:04 PM ISTपाकिस्तानविरोधात पंतप्रधान मोदींचा 'पंचसूत्री अॅक्शन प्लॅन'
काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी स्पेशल अॅक्शन प्लॅन आखला आहे. देशभरातून पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांना कठोर उत्तर देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
Sep 21, 2016, 04:05 PM ISTअमिताभच्या बंगल्यात घुसणाऱ्या व्यक्तीस अटक
अमिताभ यांच्या बंगल्यात घुसणाऱ्या एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्याची भिंत ओलांडून हा व्यक्ती बंगल्यात शिरला होता, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
Aug 1, 2016, 03:37 PM ISTकोकणच्या आंब्यात कानडी आंब्याची घुसखोरी
फळ मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंब्याबरोबर कानडी आंब्यानंही जोरदार शिरकाव केला आहे. कोकणच्या हापूसच्या निम्म्या किमतीत कानडी हापूस विकला जातो. त्यामुळं आंब्याचे खवय्ये स्वस्तातल्या कानडी हापूसकडे आकर्षित होताना दिसतायंत. तर दुसरीकडं कोकणातल्या हापूसच्या पेटीत कानडी हापूस घुसडून चढ्या दरानं विकण्याचा गोरख धंदाही विक्रेत्यांनी सुरू केल्याचं बोललं जातंय. या सर्व प्रकाराला किरकोळ व्यापारीच जबाबदार असल्याचा आरोप घाऊक व्यापा-यांनी केलाय.
Apr 21, 2016, 08:44 PM IST...तर एकही पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरी करणार नाही
पाकिस्तानी दहशतवाद्यांची भारतात होणारी घुसखोरी हा नेहमीच भारतासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. या प्रश्नावर केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या मात्र अद्याप ही घुसखोरी पूर्णपणे रोखण्यात यश आलेले नाही.
Apr 11, 2016, 12:12 PM IST