पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस
शहरात आज सलग दुस-या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. सकाळपासूनच तापमानात कमालीची वाढ झालेली होती. दुपारी चार नंतर परिसरात ढगांनी गर्दी केली.
Mar 29, 2015, 11:28 PM ISTकसं सुरू झालं प्रकाश आमटे आणि मंदाताईंचं अफेअर...
कसं सुरू झालं प्रकाश आमटे आणि मंदाताईंचं अफेअर...
Jan 10, 2015, 10:27 AM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - चिंचवड
लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय समीकरण, आमदार लक्ष्मण जगताप यांचं मौन, शिवसेनेकडून इच्छुकांची वाढलेली गर्दी, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून सुरु असलेला वाद... या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे राजकीय आखाडे बांधणं भल्याभल्यांना कठीण झालं.
Oct 7, 2014, 04:55 PM ISTदादांचे आदेश बसवले धाब्यावर, पिंपरी-चिंचवड मतदारसंघात घडतंय काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांची त्यांच्या कार्यकर्त्यांवर चांगलीच पकड आहे. पण नेमकं पिंपरी चिंचवडमध्ये मात्र बऱ्याचदा त्यांच्या आदेशाला केराची टोपली मिळते. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्ययही आला. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ही त्याचा प्रत्यय येतोय.
Oct 1, 2014, 09:15 PM ISTपिंपरी - चिंचवडमध्ये निडवणुकीची लगबग
Sep 14, 2014, 01:13 PM ISTपिंपरी-चिंचवड-रत्नागिरी बसला अपघात, २० जखमी
पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथून रत्नागिरीला येणाऱ्या एसटीला साखपाजवळील मालपवाडी येथे अपघात झाला. हा अपघात सकाळी ५.४५ वाजता झाला. एसटी थेट दरीत कोसळून शेतात कोसळली. या अपघातात २० प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
Aug 6, 2014, 10:51 PM ISTपाचव्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू
पिंपरी चिंचवडमध्ये पाचव्या मजल्यावरून पडून एका १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. महापालिकेच्या चिखली इथल्या घरकुल प्रकल्पातील कुलस्वामी हाऊसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडलीय.
Jul 16, 2014, 09:08 PM ISTपिंपरी-चिंचवडमधील काही कंपन्यांकडून नदीत दुषित पाणी
पिंपरी चिंचवड मधल्या नद्यांच्या प्रदुषणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना काही महिन्यापूर्वी कानपिचक्या दिल्या. पण त्याचा परिणाम महापालिकेवर होताना दिसत नाही.
Apr 27, 2014, 10:42 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये ‘वॉन्टेड’ पोलीस!
पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालाय. सरासरी २ सोन साखळी चोऱ्या, दर आठवड्याला एक बलात्कार आणि हत्या हे चित्र आहे बेस्ट सिटीचं.. एरव्ही वांटेड म्हणून गुन्हेगारांचं वर्णन केलं जायचं. पण पिंपरी चिंचवडमध्ये मात्र आता पोलीसच वॉन्टेड आहेत की काय, अशी स्थिती निर्माण झालीय.
Dec 30, 2013, 10:26 PM ISTचुकीच्या पद्धतीनं सिझरीन; महिलेचा गेला जीव
डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेला नाहक जीव गमवावा लागलाय. चुकीच्या पद्धतीनं सिझरिन केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. आणखी धक्कादायक बाब म्हणजे एक दिवसाच्या बाळाला तसंच सोडून डॉक्टर पसार झालाय.
Aug 1, 2013, 05:19 PM IST