चौकशी

अजित पवारांची राज्य सहकारी बँकेबाबत चौकशी होणार

अजित पवारांची राज्य सहकारी बँकेबाबत चौकशी होणार

Sep 15, 2015, 09:20 PM IST

बाळगंगा घोटाळ्यात अजित पवार आणि तटकरेंचीही होणार होती चौकशी पण...

बाळगंगा घोटाळ्यात अजित पवार आणि तटकरेंचीही होणार होती चौकशी पण...

Sep 10, 2015, 12:06 PM IST

शीना बोरा हत्या प्रकरणाची चौकशी मारियांकडेच राहणार

शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास राकेश मारिया आणि त्यांची टीम करेल, असे आज स्पष्ट करण्यात आले. राकेश मारियांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवून त्यांच्या जागी अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा रंगू लागल्या होत्या. 

Sep 8, 2015, 11:23 PM IST

कोण आहे डॅडी? राधे माँशी त्याचा काय संबंध?

वादग्रस्त स्वयंघोषित देवी राधे माँ ऊर्फ सुखविंदर कौर हिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतंच चालल्यात. आता राधे माँ आणि 'डॅडी'च्या संबंधांवर पोलिसांचं लक्ष गेलंय. 

Aug 19, 2015, 03:17 PM IST

राधे माँला कोणत्याही क्षणी अटक, कांदिवली पोलीस करणार चौकशी

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मुंबईतल्या दिंडोशी सत्र न्यायालयात राधे माँनं अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र हा जामीन फेटाळण्यात आल्यामुळं तिला कोणत्याही अटक होण्याची शक्यता आहे. तसेच तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

Aug 14, 2015, 11:13 AM IST

राधे माँ मुंबईत दाखल, सोमवारी होणार चौकशी

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँ मुंबईत पोहोचली आहे. औरंगाबादहून विमानानं राधे माँ मुंबईला परतली. 

Aug 9, 2015, 09:15 AM IST

मागील 15 वर्षाच्या चिक्की खरेदीची आता चौकशी

मागील पंधरा वर्षात झालेल्या कथित चिक्की खरेदीची आता चौकशी होणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर, कथित चिक्की खरेदी घोटाळा प्रकरणाचा आरोप झाल्यानंतर, मागील पंधरा वर्षाच्या चिक्की खरेदीच्या चौकशीसाठी, मुख्य सचिव आणि दोन सचिव यांची समिती नेमली जाणार आहे.

Jul 30, 2015, 08:55 PM IST

मी निर्दोष; सीबीआय चौकशी करा : आसारामबापू

स्वयंघोषित धार्मिक गुरू आसारामबापू यांनी आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचारांवरून गेल्या दीड वर्षापासून आसारामबापू तुरूंगात आहेत.

Jul 13, 2015, 09:35 PM IST

व्यापम घोटाळ्याची सीबीआय चौकशी होणार

व्यापम घोटाळ्याची सीबीआय चौकशी होणार

Jul 9, 2015, 03:09 PM IST

वर्गमित्राला मारहाण करणाऱ्या 11 विद्यार्थ्यांवर खुनाचा गुन्हा

संगमनेर तालुक्यातील सातवीत शिकणाऱ्या किरण सोनवणे या विद्यार्थ्याचा वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत काल मृत्यू झाला. याप्रकरणी 11 अल्पवयीन मुलांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच दिवसांपूर्वी नूतन माध्यमिक विद्यालयातील किरणला वर्गातील 5 मुलांनी बेदम मारहाण केली होती. 

Jul 8, 2015, 09:21 PM IST

शिवराजांविरुद्ध स्वकियांची 'व्यापम' मोहीम; मुख्यमंत्री नरमले

चार दिवसांत चार मृत्यू झाल्यावर अखेर मंगळवारी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान झुकलेत. दोन वर्षांपासून स्पेशल टास्क फोर्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या व्यापम घोटाळ्याची चौकशी आता सीबीआयकडे देण्यास सरकार तयार झालंय. वरकरणी हा विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद वाटत असला, तरी शिवराज वरमण्याचं खरं कारण स्वकियांनी उघडलेली मोहीम आहे.

Jul 8, 2015, 10:56 AM IST