जगातील 23 देशांमध्ये 'झिका' विषाणूचं थैमान
झिका या विषाणूने जगभरातील २३ देशांमध्ये थैमान
Jan 30, 2016, 09:47 PM ISTजगातील टॉप ५ मोस्ट वॉन्टेड अपराधी
जगात दशहद माजवणारे अनेक अपराधी आहेत. जे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दाऊद इब्राहिम जसा भारतातील मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे. तसेच या जगात अनेक मोठे आरोपी आहेत. ज्यांच्यावर तेथील सरकारने पकडून दिल्यास मोठे बक्षीस ठेवले आहे.
Jan 10, 2016, 10:36 PM ISTभारतीय वंशाची कश्मिया ठरली जगातील सर्वात हुशार व्यक्ती
११ वर्षाची कश्मिया वाहीने मेंसाच्या इंटेलिजेंट स्पर्धेत सर्वात जास्त १६२ गुण मिळवले आहेत. कश्मियाने १६२ मार्काच्या या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवले आहे.
Jan 10, 2016, 10:01 PM ISTजगातील सर्वात सुंदर १० तरुणी
जगात खूप कमी तरुणी अशा असतात ज्यांना सुंदर दिसण्याचं भाग्य मिळतं. सुंदर दिसणाऱ्या अनेक तरुणी या सिनेमामध्ये आपलं नशिब आजमवतात. त्यामधल्या अनेक मुली ह्या त्यांच्या सुंदरतेमुळेच चित्रपटांमध्ये काम मिळवतात.
Jan 6, 2016, 09:03 PM ISTया देशांमध्ये आहेत जगातील सर्वात सुंदर तरुणी
तुम्हाला जगातील ५ असे देश सांगणार आहोत जेथे अधिक सुंदर महिला आढळतात.
Jan 5, 2016, 05:24 PM ISTपर्यटकांच्या बाबतीत जगातील टॉप ५ देश
जगात असे कोणते देश आहेत जेथे सरगळ्यात जास्त पर्यटक फिरण्यासाठी येतात. युनाईटेड नेशन वर्ल्ड टुरिज्म ऑर्गनाईजेशनने याबाबतचा एक रिपोर्ट जारी केला आहे.
Jan 5, 2016, 04:34 PM ISTजगातील टॉप ३० शहरांमध्ये भारतातील 2 शहरं
जगातील सर्वात महत्त्वाची, शक्तीशाली, उत्पादन आणि सोयी सुविधांच्या टॉप ३० शहरांमध्ये भारतातील २ शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
Jan 3, 2016, 11:34 PM ISTजगातील सर्वाधिक वर्दळीची विमाळतळं
आज जग खूप जवळ आलं आहे असं म्हटलं जातं. पण हे शक्य झालंय विमान सेवेमुळे. रोज लाखो लोक जगभरात विमानाने प्रवास करत असतात. मुंबईत जशी दादर, सीएसटी, चर्चगेट ही अतिशय गर्दीची स्थानकं मानली जातात तशीच जगातही काही विमानतळ आहेत.
Dec 30, 2015, 11:55 PM ISTजगातील सर्वात दुर्लक्षित देश (टॉप १०)
जगातील सर्वात दुर्लक्षित देश (टॉप १०)
Dec 11, 2015, 04:34 PM ISTव्हिडिओ : जगातील सर्वात भयंकर मिलिट्री ट्रेनिंगचे पाच प्रकार
लष्कराची ट्रेनिंग अत्यंत भयंकर असते हे आपण ऐकत आलो आहोत. पण ती किती भयंकर असते याचे पाच उदाहरण आम्ही तुम्हांला दाखविणार आहोत. पाहा हा खतरनाक व्हिडिओ
Dec 1, 2015, 05:34 PM IST