एअर इंडियाच्या विमानांमध्ये आज महिलाराज
१२ आंतरराष्ट्रीय आणि ४० हून अधिक देशांतर्गत विमानांचे सारथ्य महिलांकडे
Mar 8, 2019, 08:51 AM ISTडू नॉट से यू आर वीक, बिकॉझ यू आर वूमन... डुडलद्वारे महिला दिनाच्या शुभेच्छा
डुडलासाठी हे १३ संदेश निवडण्यामागील भूमिकाही गुगलकडून स्पष्ट करण्यात आली आहे.
Mar 8, 2019, 07:45 AM ISTनागपूर । जागतिक महिला दिन । दादाधाम एक्स्प्रेसची धुरा महिलांकडे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 09:35 PM ISTगोंदिया । जागतिक महिला दिन । एक्स्प्रेस आणि रेल्वे स्थानक महिलांच्या हाती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 08:37 PM ISTधुळे । जागतिक महिलादिनी महापौर मॅरेथॉनचं आयोजन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 06:24 PM ISTपुणे | जागतिक महिला दिनानिमित्त मार्शल आर्ट्सची थरारक प्रात्यक्षिक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 04:27 PM ISTविराट कोहली म्हणतोय, महिला - पुरूष एकसमान नाहीत...
महिला दिवसाच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहलीने संदेश शेअर केला आहे.
Mar 8, 2018, 01:54 PM ISTजागतिक महिला दिन : बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या हटके शुभेच्छा
प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते अस म्हणतात. महिलांचे हक्क आणि सन्मानाच्या रुपात आज देशातच नाही तर जगभरात महिला दिन साजरा केला जातोय.
Mar 8, 2018, 01:13 PM ISTजागतिक महिला दिन : विमान कंपन्यांचे महिलांना खास गिफ्ट
जागतिक महिला दिनाच्या औच्यित्य साधत प्रत्येकजण महिलांना सरप्राइज देतायत.
Mar 8, 2018, 11:35 AM ISTमहिला राज(कारण)
आपण फार पूर्वीपासून बघत आलोय की प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपली मुलं डॉक्टर व्हावी , इंजिनियर व्हावी किंव्हा मग CA आणि वकील .....पण मी कोणालाच असं आपल्या मुलांना सांगताना पाहिलं नाही की तू मोठा राजकारणी हो , नेता हो.
Mar 8, 2018, 11:16 AM ISTकोल्हापुरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2017, 08:29 PM ISTमहिलांसाठी पोलिसांचा व्हॉटसअप 'बडीकॉप'!
नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून 'बडीकॉप' हा एक क्रांतिकारी उपक्रम सुरु करण्यात येत आहे.
Mar 8, 2017, 08:36 AM ISTइतकी वर्षं आपण गप्प का बसलो : अभिनेत्री ईशा कोप्पीकर
देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षं झाली, पण मुली मासिकपाळीमुळे काही ठराविक दिवस शाळेत जात नाहीत. इतक्या गंभीर विषयावर आजवर आपण गप्प का बसलो, हेच मला कळत नाही, असे उद्गार सिनेअभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने काढले.
Mar 9, 2016, 03:47 PM ISTआघाडीच्या बँकेकडून महिलांसाठी आता 'वर्क फ्रॉम होम'
आयसीआयसीआय ही देशातील सर्वांत मोठी खासगी बॅंक महिला कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. यासाठी बँकेने विशेष तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
Mar 8, 2016, 05:58 PM IST