युती तुटूनही सरकारला धोका नाही - दानवे
याआधी शिवसेना भाजप युती अनेकदा तुटली मात्र सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांनंतरही सरकारला कोणताही धोका नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.
Feb 8, 2017, 07:36 PM ISTमुख्यमंत्र्यांनी वळविला जिल्हा परिषदेकडे मोर्चा...
आतापर्यंत मुंबईतल्या महापालिकेच्या रणधुमाळीत व्यस्त असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचाच भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील बीडकिन गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतली.
Feb 8, 2017, 06:45 PM ISTभास्कर जाधवांचा मुलगा झेडपीच्या रिंगणात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 03:09 PM ISTजळगाव जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2017, 01:43 PM ISTभुजबळांच्या गडाला सुरुंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2017, 10:10 PM ISTनिवडणूक खर्चावर बंधन, राजकीय पक्षांना स्वतंत्र बॅंक खाते बंधनकारक
राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दरम्यान, या निवडणुकीतील पैसाचा हिशेब राजकीय पक्षांना दाखवावा लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडण्याची सक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या खर्चावर बंधन आणण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न केला आहे.
Jan 11, 2017, 05:46 PM ISTराज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर
मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
Jan 11, 2017, 04:34 PM ISTजि.प. आरक्षण सोडत जाहीर
राज्यातील खुल्या प्रवर्गसाठी आरक्षित असलेल्या १६ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत आज काढण्यात आली.
Nov 18, 2016, 04:16 PM ISTभंडारा-गोंदिया जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का
भंडारा आणि गोंदिया जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय. गोंदिया जिल्हापरिषदेत सत्तेत असणाऱ्या भाजपला ५३ पैकी फक्त १८ जागांवर समाधान मानावं लागलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १९ तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्यात.
Jul 6, 2015, 09:41 PM ISTपालघर जिल्हा परिषद निवडणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 02:12 PM ISTराज्यात झेडपी मतदान ७० टक्के
राज्यातल्या २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी सरासरी ६५ टक्के मतदान झालं. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मतमोजणी महापालिकांबरोबच १७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दोन्ही काँग्रस या निवडणूकीत स्वबळावर लढले.
Feb 7, 2012, 09:24 PM ISTमिनी विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात
मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी आज राज्यातील मतदार आपला कौल देतील. राज्यात २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी निवडणुकांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे.
Feb 7, 2012, 12:37 PM ISTमनपा, झेडपी मतमोजणी १७ फेब्रुवारीलाच!
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी आज येथे दिली.
Feb 2, 2012, 05:42 PM ISTबहुत झाले बंडोबा, पक्षात खेळखंडोबा!
महापालिका आणि झेडपी निवडणुकांमध्ये बंडाळीला ऊत आला आहे. या बंडाळीमुळे अनेक पक्षांच्या नाकेनऊ आले आहेत.
Feb 1, 2012, 08:57 PM ISTझेडपीच्या निवडणुकीची शाळेत दारू पार्टी !
उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या व्यंकट गुंड या उमेदवारानं ग्रामस्थांसाठी मटण आणि दारुची पार्टी ठेवली होती. आचारसंहितेची ऐशीतैशी 'झी २४ तास'नं दाखवल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.
Jan 26, 2012, 08:21 PM IST