जिल्हा परिषद निवडणूक

राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची सोडत जाहीर

महाराष्ट्र राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची सोडत जाहीर झाली आहे. 

Nov 19, 2019, 03:34 PM IST
 Ankita Patil Join Congress Party PT1M57S

पुणे । जिल्हा परिषद पोटनिवडणूक रिंगणात अंकिता पाटील

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ही सक्रिय राजकारणात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी अंकिता हिने काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.

Jun 6, 2019, 09:50 PM IST

हर्षवर्धन पाटील यांची कन्या सक्रिय राजकारणात, जि.प. निवडणूक रिंगणात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ही सक्रिय राजकारणात.

Jun 6, 2019, 09:45 PM IST

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी सरासरी ६० टक्के मतदान

वर्धा आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध ११ पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकीत सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Apr 6, 2018, 10:40 PM IST

गोंदिया जि.प.निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार भाजपाच्या मदतीनं अध्यक्षपदी

एकीकडे सुनील तटकरे आघाडीची भाषा करत असताना गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसनं राष्ट्रवादीला धक्का दिलाय. या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपाच्या मदतीनं आपला अध्यक्ष निवडून आणलाय. 

Jan 16, 2018, 08:21 AM IST

शिवसेनेसोबत जायला काँग्रेसचा विरोध नाही - अशोक चव्हाण

भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी शिवसेनेसोबत जायला काँग्रेसचा विरोध नाही असे सूचक संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेत. 

Mar 20, 2017, 06:03 PM IST

औरंगाबद जि.प. अध्यक्ष निवडणुकीत चूरस, भाजपची मोर्चेबांधणी तर सेना-काँग्रस एकत्र

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण होणार, अशी चिन्हे निर्माण झालीय. पंचायत समितीमध्ये शिवसेना काँग्रेस एकत्र आले होते. 

Mar 20, 2017, 03:01 PM IST

जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीकडे लक्ष, भाजप चमत्कार करणार!

जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची 21 मार्चला निवड होतेय. भाजपने आपल्या सदस्यांना रविवारी रात्री सदस्य सहलीला पाठवले आहे. 

Mar 20, 2017, 08:23 AM IST

सासू-सुनेची जोडी परभणीच्या राजकारणात

सासू सुनांची भांडणं, हेवे-दावे म्हणजे खरं तर 'घर घर की कहानी' पण आता परभणीकर सासू सुनाच्या राजकारणाचा अनुभव घेणार आहेत.. परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच सासू-सुना निवडुन आल्या आहेत.

Feb 24, 2017, 04:14 PM IST