जिल्हा परिषदेतही सोनिया गांधी पराभूत!
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपच्या सोनिया गांधींना पराभव स्वीकारावा लागलाय.
Feb 23, 2017, 04:41 PM ISTपराभवानंतर पंकजा मुंडेंची राजीनाम्याची तयारी
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत बीड, परळीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून भाजप नेत्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Feb 23, 2017, 04:04 PM ISTLIVE निकाल : इथे पाहा, जनतेनं कुणाला दिलाय कौल
राज्यातील 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज लागणार आहेत. थोड्याच वेळात जनतेनं या निकालात कुणाला कौल दिलाय, हे स्पष्ट होईल.
Feb 23, 2017, 09:00 AM ISTजिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 69 टक्के मतदान
महाराष्ट्रातील 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया वर्तविलाय.
Feb 21, 2017, 10:18 PM ISTपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी रायगडची यंत्रणा सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 08:42 PM ISTजिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 08:40 PM ISTजिल्हा परिषदन निवडणुकीत कोण मारणार बाजी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 08:40 PM ISTलातूर जिल्हा परिषदेसाठी अमित देशमुखांनी केलं मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2017, 03:41 PM ISTजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान
राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे.
Feb 16, 2017, 07:44 AM ISTया जिल्हा परिषदांमध्ये उद्या होणार पहिल्या टप्प्यातलं मतदान
राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या (बुधवार) होणार आहे.
Feb 15, 2017, 07:07 PM IST20 बड्या नेत्यांचे तब्बल 24 नातेवाईक यंदा निवडणूक रिंगणात
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्वच पक्षांनी सोयीच्या आघाड्या करून ‘राजकीय खिचडी’ केलीय. त्या खिचडीला आता फोडणी मिळतेय ती घराणेशाहीची. सांगलीतल्या 20 बड्या नेत्यांचे तब्बल 24 नातेवाईक यंदा निवडणुकीला उभे आहेत. मतदारराजा या राजकीय घराणेशाहीवर मतांची मोहोर उमटवणार का?
Feb 11, 2017, 05:03 PM IST