जीएसटी

जीएसटीच्या नावावर दुकानदार लावताय ग्राहकांना असा चुना

मोदी सरकारने 1 जुलै रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीची घोषणा केली. यानंतर, लोकांना काही गोष्टींसाठी कमी तर काही गोष्टींसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. परंतु जीएसटीच्या नावाखाली दुकानदार अजूनही लोकांना चुना लावत आहेत.

Oct 31, 2017, 01:37 PM IST

सरकारच्या दोन निर्णयामुळे अर्थव्यवस्था ICU मध्ये पोहोचली - राहुल गांधी

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या जीएसटी आणि नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था आयसीयूत पोहोचली असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Oct 30, 2017, 11:09 PM IST

फडणवीसांची आयडिया! तर 43 रुपये होणार पेट्रोल

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे गेल्या काही दिवसांमध्ये सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती.

Oct 30, 2017, 05:26 PM IST

नोटबंदी आणि जीएसटीवरुन राहुल गांधीची सरकारवर टीका

नोटबंदी आणि जीएसटीवरुन राहुल गांधीची सरकारवर टीका

Oct 30, 2017, 04:04 PM IST

... नोटंबदीचा निर्णय घेण्यापेक्षा राजीनामा दिला असता -पी चिदंबरम

देशाचे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदी आणि जीएसटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मी जर विद्यमान अर्थमंत्री असतो आणि अशा पद्धतीने जर नोटबंदी आणि जीएसटी लागू केली असती तर, मी राजीनामा दिला असता, अशा शब्दात चिदंबरम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Oct 28, 2017, 08:30 PM IST

जीएसटी विरोधात ममता बॅनर्जी करणार गुजरातमध्ये रॅली

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. गुजरातमध्ये त्या सरकारच्या जीएसटी लागू केल्याच्या निर्णया विरोधात रॅली करणार आहेत. ममता, भाजपाच्य़ा विरोधक आहेत.  2019 पर्यंत राज्याच्या निवडणुकीआधी ममता बॅनर्जींना पक्षाची स्थिती मजबूत करायची आहे.

Oct 28, 2017, 03:59 PM IST

मोदींच्या अर्थव्यवस्थेवर राहुल गांधींचा हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात एक चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळालं.

Oct 27, 2017, 07:42 PM IST

जीएसटी भरणाऱ्यांसाठी सरकारची खुशखबर

जे जीएसटी रिटर्न भरतात त्यांच्यासाठी चांगली बातमी आली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले आहे की ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जीएसटी रिटर्न भरणाऱ्या लोकांची लेट फी सरकारला परत करणार आहे. अरुण जेटली यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

Oct 24, 2017, 02:54 PM IST

जीएसटीमुळे लग्नाचं बजेट वाढणार

यावर्षी लग्न सोहळ्यावर जीएसटी आणि नोटबंदीचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. विवाहसोहळ्यांचा सिजन नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहेत. लग्न हॉल / गार्डन बुकिंग, फोटोग्राफी यावर 10 ते 15 टक्के प्रभाव पडणार आहे.

Oct 24, 2017, 12:15 PM IST

सराफा बाजारातील चमक कमी झाली

जीएसटी, नोटाबंदीचा फटका जसा सर्वसामान्यांना बसला तसाच व्यापार-उद्योगालाही बसला.. अगदी दिवाळीसणापर्यंत याचा परिणाम कायम राहिला.. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर सुरु झालेल्या नव्या व्यापाराची सुरुवात काहिशी निरुत्साही झाली...

Oct 23, 2017, 03:10 PM IST

जीएसटीला व्यापाऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही - मोदी

गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी भावनगर येथे पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ६१५ कोटी रुपये खर्च करुन बनवलेल्या घोघा-दहेजदरम्यान 'रो-रो फेरी' सेवेचा शुभारंभ केला.

Oct 22, 2017, 06:33 PM IST