जीएसटी

'एक देश एक कर... मग, लॉटरीसाठी दोन निकष का?'

जीएसटीमुळे लॉटरी व्यवसाय धोक्यात आला आहे, अशी तक्रार करत राज्यभरातल्या लॉटरी विक्रेत्यांनी आझाद मैदानात भव्य मोर्चा काढला. 

Aug 22, 2017, 12:50 PM IST

जीएसटी करप्रणालीविरोधात लॉटरी विक्रेत्यांचा बंद

जीएसटीमुळे लॉटरी व्यवसाय धोक्यात आला आहे अस सांगत महाराष्ट्रभरातल्या लॉटरी विक्रेत्यांनी 20 आणि 21 ऑगस्ट रोजी बंद पाळला आहे.

Aug 20, 2017, 07:39 PM IST

एसी हॉटेलमधील पार्सललाही जीएसटी

तुम्ही हॉटेलमधल्या एसीतील गार हवेचा मोह टाळून घरी जरी हॉटेलचे पदार्थ खात बसला तरी, तुमची जीएसटीतून सुटका नाही.

Aug 14, 2017, 07:06 PM IST

जीएसटीमधून रद्द होणार १२ आणि १८ टक्क्याचा स्लॅब?

एक जुलैपासून जीएसटी लागू केल्यानंतर विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका होत आहे. पण आता जीएसटीमध्ये सामन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जीएसटी लागू केल्यानंतर व्यापाऱ्यांच्या विरोधाचा देखील सामना करावा लागला होता. काँग्रेसने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या जीएसटीच्या लॉन्चिंग कार्यक्रमात देखील भाग नव्हता घेतला. जीएसटीमध्ये ५ स्लॅब बनवण्यात आले होते.

Aug 3, 2017, 03:46 PM IST

जीएसटीमुळे एकावर एक फ्रीच्या ऑफर्स बंद

देशात वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) लागू झाल्यानंतर एकावर एक फ्री सारख्या ऑफर्स देणे कंपनीना भारी पडणार आहे. जुलैमध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर पाकीटबंद उत्पादने आणि फूड सर्व्हिसेस कंपन्यांनी अशा ऑफर्स बंद केल्यात.

Aug 3, 2017, 09:44 AM IST

जीएसटीचा भिंवडीतील यंत्रमाग उद्योगाला मोठा फटका

देशभरात एक जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीप्रणाली आज एक महिना पूर्ण झालाय. मात्र, भिवंडी शहरातल्या ८० टक्के उद्योगांना नव्या करप्रणालीनं फटका बसला असून शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली. 

Aug 1, 2017, 02:49 PM IST

जीएसटीची अमंलबजावणी हे मोठं यश, मोदींची 'मन की बात'

भारतासारख्या मोठ्या देशात जीएसटीची अमंलबजावणी हे मोठं यश असून जगभरातले अर्थतज्ज्ञ याची दखल घेतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

Jul 30, 2017, 04:30 PM IST

Volkswagenने या गाडीची किंमत ६ लाख रुपयांनी केली कमी

 तुम्ही जर्मन कार कंपनीची फॉक्सवॅगन (Volkswagen)परफॉर्मन्स हॅचबॅक कार पोलो जीटीआय (Polo GTI) खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. 

Jul 20, 2017, 07:09 PM IST

जीएसटीसाठी मध्यरात्री संसद भरते; पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : राहुल गांधी

जीएसटीवरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला टार्गेट केलेय. भाजप सरकार मध्यरात्री संसदेचे कामकाज सुरु ठेवू शकते. मात्र, त्यांना शेतकरी प्रश्नावर वेळ नाही, अशी जोरदार टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेय. ते  राजस्थानच्या बंसवारा येथील जाहीर सभेत बोलत होते.

Jul 19, 2017, 08:47 PM IST