चीन सरकारकडून 'जीमेल' सेवा लॉग आऊट
चीनने पुन्हा एकदा गुगल विरोधात शड्डू ठोकला आहे. ई-मेलसाठी प्रसिद्ध असलेल्या गुगलच्या जीमेल सेवेला चीनने आजपासून लॉगआऊट केले आहे.
Dec 29, 2014, 07:50 PM ISTआता, जीमेल झालंय तुमच्यासाठी आणखीनचं सोप्पं!
जीमेलनं आपल्या युझर्सपर्यंत जास्तीत जास्त सेवा पोहचवण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. आत्ताही असाच एक बदल जीमेलनं आपल्यात घडवून आणलाय.
Dec 7, 2014, 09:18 PM ISTअबब..जगात फेसबुक, जीमेलचे २० लाख पासवर्ड चोरीला
तुमचे फेसबुक, जीमेलचे अकाऊंट आहे का? असेल तर सावधान. कारण तुमचं अकाऊंट हॅक होण्यापेक्षा सध्या पासवर्ड चोरीचा घटनांत वाढ झाली आहे. जगातील तब्बल २० लाख पासवर्ड चोरीला गेलेत. एवढ्यावर न राहता सायबर चाच्यांनी ते सर्वांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून खुले करण्यात आलेत. हे वाचून धक्का बसला ना. मग तुमचे अकाऊंट सेफ आहे, असं तुम्ही म्हणू शकाल का?
Dec 5, 2013, 08:11 PM IST