खुशखबर: सातव्या वेतन आयोगाबाबतची मोठी बातमी
एक जानेवारी 2016 पासून लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच होणार आहे.
Apr 29, 2016, 04:55 PM ISTशेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रूपयांची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 08:33 PM ISTशेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रूपयांची मदत
राज्यात बहुतांश ठिकाणी ५५ टक्के कमी पाऊस झाला आहे, पावसाची वाट पाहावी लागणार आहे, जर ३१ जुलैपर्यंत पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रूपयांची मदत राज्य सरकार करेल, ही मदत एका शेतकऱ्याला जास्तच जास्त २ हेक्टरपर्यंत असेल.
Jul 20, 2015, 04:38 PM ISTजुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानाशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने जून महिन्यात जवळपास सरासरी गाठल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
Jun 28, 2015, 11:36 PM ISTदहावी नापासांची जुलैमध्ये परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2015, 10:02 AM ISTमोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला
नरेंद मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला सादर होणार आहे. तर रेल्वे बजेट 8 जुलैला संसदेत सादर केलं जाईल आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचं आर्थिक सर्वेक्षण करण्यात येईल. संसदेचं बजेट अधिवेशन हे 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतरच तारखांची औपचारिक घोषणा केली जाईल.
Jun 23, 2014, 08:51 PM ISTठाण्याला जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा
यंदा पाऊस उशीरा पडणार असून नेहमीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी असणार, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे पाणी काटकसरीनं वापरण्याचा सल्ला ठाणे महापालिकनं अगोदरच दिलाय.
May 9, 2014, 05:07 PM IST