मालवणात रंगला रशियन जोडप्याचा विवाहसोहळा
मालवणात रंगला रशियन जोडप्याचा विवाहसोहळा
Oct 14, 2015, 09:49 PM ISTकिती जणांना I Love You म्हटलंय आपण?
जर आपला प्रियकर किंवा प्रेयसी आपल्याला म्हणत असेल की, आपल्यापूर्वी त्यानं आय लव्ह यू कुणालाही म्हटलं नाही तर ते खोटंही असू शकतं.
Jul 15, 2015, 04:01 PM ISTगूगल अॅपनं कृष्णवर्णीय जोडप्याला 'गोरिला' संबोधलं!
नुकतंच 'गूगल'च्या आयडेन्टिफिकेशन प्रोग्रामची एक चूक झाली आणि या चुकीसाठी गूगलला जाहिररीत्या एका जोडप्याची माफी मागावी लागलीय.
Jul 3, 2015, 06:06 PM ISTजोडप्याला रंगेहाथ पकडलं; जबरदस्तीनं लग्न लावलं
एक तरुण आणि एक तरुणीला एका हॉटेलच्या रुममध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर पोलिसांनी या दोघांचं लग्न लावून दिलंय. ही धक्कादायक घटना घडलीय बिहारमध्ये... इथं पोलिसांनी लव्हबर्डसची जबरदस्तीनं लग्नं लावून देण्याचा धडाकाच लावलाय.
Jul 3, 2014, 07:33 PM ISTलाखो जोडप्यांना साधला ११/१२/१३ चा मुहूर्त
११/१२/१३ तारखेचा योग साधून जगभरात लाखो जोडपी विवाहबंधनात अडकली. ही एक खास तारीख मानली जाते. त्यामुळे जगभरातील अनेक जोडप्यांना या दिवशी लग्न करण्याची इच्छा होती. नुसत्या अमेरिकेत या दिवशी लग्न करण्यासाठी २,२६५ जोडप्यांनी नाव नोंदणी केली होती.
Nov 12, 2013, 01:32 PM ISTघरात का ठेवतात लव्ह बर्डस्?
युरोप आणि पाश्चात्य देशातील काही लोक आपल्या घरात `लव्ह बर्डस` ठेवतात. हे बर्डस दांपत्य जीवनात प्रेम आणि आनंद आणतात, असा त्यांचा विश्वास आहे.
Sep 14, 2013, 07:58 AM ISTएकत्र दारू पिणारी जोडपी अधिक आनंदी!
सुखी संसाराचा नवा मंत्र... पती-पत्नींनो सोबत दारू प्या आणि खूश राहा ! एकत्र दारू पिणारी जोडपी इतरांपेक्षा अधिक खूश...
न्यूझीलंड विद्यापीठाच्या सर्व्हेतील नवे सत्य
सार्वजनिक ठिकाणी ‘किस’ असभ्य वर्तन नाही
तुम्ही आपल्या प्रेयसीसोबत फिरायला जाताय... मग कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रेयसीला ‘किस’ करण्यासाठी तर नाहीच नाही! कारण, अशाच एका प्रियकरानं पोलिसांना चांगलाच धडा शिकवलाय.
Apr 5, 2013, 02:05 PM ISTसमलिंगी जोडप्यांच्या विवाहासाठी रस्त्यावर प्रदर्शनं
समलिंगी जोडप्य़ांच्या विवाहाला मान्यता देण्याच्या प्रस्तावाचं समर्थन करण्याठी पॅरिसमध्ये हजारो लोकांनी रस्त्यावर उतरत प्रदर्शनं केली....
Jan 29, 2013, 12:28 PM IST