झी २४ तास अनन्य सन्मान २०१३
प्रगतीशील भारतात महाराष्ट्राला ऐतिहासिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात अशा महान व्यक्तींचा जन्म झाला आहे की ज्यांनी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Jan 9, 2014, 06:43 PM IST‘दारु पिऊन गाडी चालवू नका’; ‘झी २४ तास’ची मोहीम
‘डोन्ट ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह’ ही मोहीम रोजच राबवली जाते पण, नवीन वर्षाच्या या सप्ताहात दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्यानं दरवर्षी मुंबई ट्राफिक पोलीस या सप्ताहात ‘डोन्ट ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह’ ही मोहिम रात्री उशीरापर्यंत राबवतात. त्यामुळे केवळ या आठवड्य़ात नाही तर ‘कधीही दारु पिऊन गाडी चालवू नका’ असं आवाहन झी मीडिया मुंबईकरांना करतेय.
Dec 30, 2013, 10:24 AM ISTसहभागी व्हा रस्ते सुरक्षा अभियानात
प्रत्येक तासाला अपघातात एका तरुणाचा मृत्यू..... दर दिवशी १२०० आणि दर तासाला ५० अपघात... २०१३ मध्ये अपघातांनी घेतले १३ हजार ३०० बळी.... रस्त्यावरील हा रक्तपात थांबणार कधी.... चला आपल्यापासूनच सुरूवात करू या रस्ते सुरक्षा अभियानाची.... झी २४ तास आणि महामार्ग पोलिस, महाराष्ट्र राज्य यांचा संयुक्त उपक्रम... रस्ते सुरक्षा अभियान...
Dec 27, 2013, 04:04 PM ISTचालत्या रेल्वेत तरुणीवर अतिप्रसंग... पोलिसांनी खाली घातली मान!
बंगळुरू-मुंबई रेल्वे गाडीत एका तरूणीची छेडछाडीची घटना घडीलय. रात्री प्रवास करत असताना संबंधीत तरुणीवर हा प्रसंग ओढावला.
Dec 16, 2013, 09:15 AM IST<b><font color=red>गुड न्यूजः </font></b> नव्या वर्षात आहेत १०१ सुट्ट्या!
नव्या वर्षांचे कॅलेंडर घऱात आले की या वर्षात सरकारी सुट्ट्या किती आहे, याचा वेध सर्वजण घेत असतात. या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना थोड्या थोडक्या नाही तर तब्बल १०१ सुट्ट्या मिळणार आहे. म्हणजे केवळ २/३ दिवसच सरकारी नोकरदारांना कामावर जावे लागणार आहे.
Dec 12, 2013, 12:20 PM ISTचार दिवसांत १ लाख नेत्रदानाचा संकल्प
झी २४ तास, सदगुरू मंगेशदा क्रियायोग फाऊंडेशन आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्यावतीनं सुरु असलेल्या नेत्रदान उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळतोय. अवघ्या चार दिवसांत १ लाख लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे.
Nov 22, 2013, 05:16 PM ISTदाभोलकर हत्या : `...तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी मानधन स्वीकारू नये`
नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. यामुळे सामाजिक कार्यकर्ते तसंच सर्वसामान्य जनतेत तीव्र असंतोष आहे. जोवर मारेकऱ्यांचा शोध लागत नाही तोवर मुख्यमंत्र्यांनी मानधन स्विकारू नये, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केलीय.
Oct 20, 2013, 09:27 PM IST<b>१०० बॉलिवूड अभिनेत्रींना अश्लिल SMS पाठवणारा अटकेत</b>
बॉलिवूडच्या एक नाही दोन नाही तर सुमारे १०० अभिनेत्री तसेच टॉपच्या मॉडेल्सना अश्लिल मेसेज पाठवून छळणाऱ्या एका विकृत तरुणाला मुंबई क्राइम ब्रँच युनिट आठने कर्नाटकमधील मंगळूर येथून अटक केली आहे.
Oct 11, 2013, 06:55 PM ISTघाडी, चौगुलेंचा सेनेला जय महाराष्ट्र, मनसे परतणार
शिवसेनेचे उपनेते संजय घाडी आणि राजा चौघुले हे पुन्हा एकदा मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत... शिवसेनेमध्ये सन्मान न मिळाल्याने नाराज असलेल्या या दोघांनी आज कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
Oct 7, 2013, 01:10 PM ISTतिला सावरू द्या, गर्दी कमी करा- मुलीच्या आईची विनवणी
‘कुणाच्याही नशिबी येऊ नये ते माझ्याच मुलीच्या वाट्याला आलं... दुर्दैव! या पाशवी अत्याचाराच्या जखमा शरीरावर आहेत त्याहून अधिक तिच्या मनावर आहेत. पण ती खचली नाही. ती पुन्हा उभी राहील
Aug 26, 2013, 03:21 PM ISTचला खेळूया मंगळागौर
सणावारांचा श्रावण सुरू झाला आहे. गृहिणींना वेध लागले आहेत ते मंगळागौरीचे. झी २४ तास आणि झी मराठीच्या चला खेळूया मंगळागौर या कार्यक्रमात आपण सहभागी होऊ शकतात.
Aug 19, 2013, 07:22 PM ISTअजितदादांची राज ठाकरेंवर तोफ
नाशिकमधील खड्ड्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सणसणीत टोला लगावलेला.
Aug 16, 2013, 11:19 PM IST'झी २४ तास मित्र' नेमणे आहे
तुम्हांला आहे का बातमीदारीची आवड.... तुमचा आहे का जनसंपर्क.... तुम्ही देऊ शकतात का तुमच्या गाव शिवाराच्या बातम्या..... तर तुम्ही होऊ शकतात झी २४ तास मित्र....
Jul 30, 2013, 10:07 PM ISTहॅपी बर्थडे सुलोचनादिदी!
रसिकांच्या ह्रदयात आदराचं स्थान मिळवणारे मोजके ज्येष्ठ कलावंत आहेत. त्यात अभिनेत्री सुलोचनादीदी आहेत. आपल्या जिवंत अभिनयानं त्यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. दीदींचा आज ८५ वा वाढदिवस आहे.
Jul 30, 2013, 09:35 AM ISTदुनियादारी हिट...
झी टॉकीज प्रस्तुत दुनियादारी सिनेमाने बॉक्सऑफिसवर हिट झालाय. फक्त मुंबई आणि पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमाला तुफान यश मिळालंय..
Jul 23, 2013, 05:27 PM IST