अक्षयकुमारचा आमिर खानवर हल्लाबोल
असहिष्णुतेच्या मुद्द्यावर अभिनेता आमिर खानवर जोरदार टीका झाली. अत्युल्य भारतमधून आमिरला डच्चू देण्यात आला. आता तर अभिनेता अक्षयकुमारने जोरदार हल्लाबोल केलाय.
Jan 26, 2016, 05:08 PM ISTमुंबई - बाळासाहेबांच्या स्मारकाचा वाद, शिवसेनेची भाजपवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 06:40 PM ISTमंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेचे भाजपला खडे बोल, भाजपात समन्वयाचा अभाव
भाजपामध्ये समन्वयाचा आभाव असल्यामुळेच राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याचा आरोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे.
Dec 5, 2015, 08:22 PM ISTनागपूर पिचवर होणाऱ्या टीकेवर विराट संतापला
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील तिसऱ्या टेस्टमध्ये 3 दिवसात 40 विकेट पडल्यानंतर आयसीसीने नागपूर पिचबाबत टीका केली. पण आता विराट कोहलीनेही त्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 2, 2015, 04:55 PM ISTअजित पवार यांची केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2015, 07:46 PM ISTतुमचा विरोध आमिरच्या विधानांना बळकटीच देतोय - शरद पवार
आमिर खानच्या असहिष्णुतेच्या विधानाला होणारा विरोध म्हणजे त्याच्या विधानाला एक प्रकारे बळकटी देणारा असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय.
Nov 25, 2015, 04:43 PM IST'माझा कुत्रा जरी कोच असता तरी आम्हीच जिंकलो असतो'
मायकल क्लार्कच्या 'ऍशेस डायरी 2015' या पुस्तकातनं क्रिकेट जगतामध्ये सध्या एकच खळबळ माजवली आहे.
Nov 21, 2015, 07:46 PM IST'खुर्ची टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बाळासाहेबांच्या स्मारकाला परवानगी'
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या वादात आता काँग्रेस नेते नारायण राणेंनीही उडी घेतलीय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद टीकवण्यासाठी महापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचा निर्णय़ घेतल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केलाय.
Nov 19, 2015, 06:28 PM IST... नाहीतर सत्तेतून बाहेर पडा - एकनाथ खडसे
... नाहीतर सत्तेतून बाहेर पडा - एकनाथ खडसे
Nov 7, 2015, 12:52 PM ISTखडसेंनी सेनेला समजावली 'सुखी संसाराची' सूत्रं...
'एखाद्याला आवडत नसेल तर त्यानं शांत बसावं आणि तेही जमत नसेल तर सत्तेतून बाहेर पडावं' अशा शेलक्या शब्दांत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला कानपिचक्या दिल्यात.
Nov 7, 2015, 10:00 AM ISTअसहिष्णूताबाबत काँग्रेसने आम्हाला शिकवू नये : मोदी
देशात असहिष्णूतेची भावना निर्माण झाल्याचे आरोप होत आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी साहित्यिक, चित्रपटकर्मी, शास्त्रज्ञ यांनी आपले पुरस्कार परत केलेत. तसेच काँग्रेस आणि कम्युनिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवलेय. याला आज मोदी यांची प्रत्युत्तर दिलेय. असहिष्णूताबाबत काँग्रेसने आम्हाला शिकवू नये, असे मोदी म्हणालेत.
Nov 2, 2015, 10:23 PM ISTभाव नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी - शरद पवार
भाव नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी - शरद पवार
Oct 31, 2015, 09:14 PM ISTउद्धव यांच्या टीकेला मुख्यमंत्री उत्तर का देत नाहीत?
उद्धव यांच्या टीकेला मुख्यमंत्री उत्तर का देत नाहीत?
Oct 31, 2015, 07:18 PM IST