अननसाचे फायदे! जाणून घ्या काही सोप्या टीप्स!
काही फळं अशी असतात ज्याच्या सेवनानं व्हिटॅमिन्सची कमतरता पूर्ण होते. एवढंच नव्हे तर त्यामुळं शरीराला अनेक फायदे होतात. वजनही कमी करता येतं. जाणून घ्या अननसाचे फायदे...
Apr 27, 2015, 10:39 AM ISTहे करून पाहा... नक्की फायदा होईल..
आपल्या रोजच्या जगण्यात अशा काही गोष्टी आहे, ज्या केल्याने तुम्हांला नक्की फायदा होतो. या गोष्टी आज आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहे.
Apr 22, 2015, 07:45 PM ISTआपल्या दररोजच्या आयुष्यात उपयुक्त टीप्स!
आपल्या दररोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात... ज्याचा आपल्या आरोग्यावर, खाण्या-पिण्यावर परिणाम होतो. त्याच गोष्टी अधिक सुलभ करण्यासाठी जाणून घ्या काही टीप्स.
Feb 16, 2015, 10:15 AM ISTसनी लिऑन आता देणार फेमस होण्याच्या टीप्स!
पॉर्नस्टार ते अभिनेत्री अशी कारकीर्द असणारी अभिनेत्री सनी लिऑन आता मार्गदर्शन करणार आहे. यावर विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे. लवकरच सुरू होणाऱ्या एका ऑनलाइन रिअॅलिटी शोमध्ये ती मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल.
Feb 1, 2015, 02:05 PM ISTTIPS: फ्री Wi-fi वापरा, पण सांभाळून
स्मार्टफोन असो, टॅबलेट किंवा लॅपटॉप.. इंटरनेटच्या वापराशिवाय हे तिन्ही वापरण्याचा काही उपयोग नाही. हेच कारण आहे की मोबाईल प्लानमध्ये डेटा कार्डनं लोकं २४ तास इंटरनेटसोबत जोडलेले असतात. यात आणखी एक नाव आहे ते Wi-fiचं...
Nov 26, 2014, 05:49 PM ISTपाण्यापासून मोबाईल जपण्याच्या काही टीप्स
आता पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. तसेच आपला स्मार्टफोन आणि मोबाईल पाण्यापासून कसा सुरक्षित राहील, याबाबत काही टीप्स.
Jul 15, 2014, 04:11 PM ISTआकर्षक सौंदर्यासाठी काही सोप्या टीप्स!
त्वचा ही व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सतेज त्वचा पटकन लोकांचे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी कारणीभूत ठरते.
Nov 9, 2013, 12:33 PM ISTमग, यंदा कशी साजरी कराल दिवाळी...
कित्येकदा आपल्याला ऐकायला मिळते, दिवाळी सणादिवशी असुरक्षित आणि चुकीच्या पद्धतीने फटाके जाळल्याने घरात किंवा काही ठिकाणी भयंकर आग लागते. या काळ्याकुट्ट घटना नक्कीचं टाळल्या जाऊ शकतात. जर माणसांना अनर्थ गोष्टी घडण्याआधीचं या सर्वांचे व्यवस्थित ज्ञान गेलं दिलं तरचं...
Nov 2, 2012, 06:09 PM IST