टोल

कोल्हापूर टोल प्रश्न चिघळणार, CM चे स्वागत बंदने होणार

कोल्हापूरमधील टोलच्या प्रश्नांवरुन टोल विरोधी कृती समिती पुन्हा एकदा आक्रमक झालीय. कोल्हापूर बंद ठेवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. 

Aug 22, 2014, 10:59 PM IST

‘जिथवर जाणार तिथपर्यंत भरा टोल’

टोलवरून उठलेलं वादळ क्षमवण्यासाठी मोदी सरकार नवी टोल नीती अंमलात आणण्याचा विचार करत आहे.

Jul 5, 2014, 07:05 PM IST

एसटीची आजपासून टोलमधून मुक्ती

 राज्यातले टोलनाके आजपासून टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 44 टोलनाके बंद होणार असून, आजपासून एसटीला कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेय.

Jul 1, 2014, 08:18 AM IST

उद्या ४४ टोल बंद, एसटीलाही सवलत

राज्यातील टोलनाके उद्यापासून टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 44 टोलनाके बंद होणार असून, उद्यापासून एसटीला कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय...

Jun 30, 2014, 06:55 PM IST

ठाणे, मुलुंड हद्दीतील टोल कधी बंद होणार?, भुजबळांचे आश्वासन

राज्यातले ४४ टोलनाके बंद करण्याची घोषणा झाली. पण ठाणे जिल्ह्यातले आणि मुलुंडच्या हद्दीतले टोलनाके कधी बंद करणार, असा सवाल ठाणेकर आणि मुलुंडकरांनी विचारला आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरचे टोल बंद करण्यासाठी केंद्र सरकारचं मार्गदर्शन घेऊ, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय.

Jun 11, 2014, 08:12 AM IST