अजित पवारांची कलमाडींवर टीका
पुण्यातील खड्ड्यांवरून खासदार सुरेश कलमाडी यांनी राष्ट्रवादीच्या कारभारावर टीका केली होती. पुण्याच्या कारभा-यांनी मात्र कलमाडींच्या या टीकेला थेट उत्तर देण्याचे टाळलंय.
Aug 4, 2013, 10:14 PM ISTकोल्हापूरकरांचा टोलविरोधात महामोर्चा
कोल्हापूरकरांचा टोल विरोधातला संताप काही कमी होताना दिसत नाही. आज टोल विरोधी कृती समितीनं शहरातून काढलेल्या महामोर्चाला नागरिकांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिली.
Jul 8, 2013, 07:07 PM ISTराज ठाकरे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे ‘एकमत’
राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांवरील टोलनाके टोल वसूली करीत आहेत. जर रस्ते खराब असतील तर टोल कशाला आकारता? हे थांबबा, अन्यथा सहनशक्ती संपेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने खराब रस्तावर बोट ठेवलेय. अशा रस्त्यांचा लोकांकडून टोल घेतला तर लोकांची सहनशक्ती संपते. त्यानंतर लोक कायदा हातात घेतात, असे मत न्यायालयाने नोंदवलेय.
Jun 29, 2013, 08:23 AM ISTमनसेचं पुन्हा `टोल`आंदोलन; तोडफोड
कोल्हापुरातलं टोलविरोधी आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्हं आहेत.. सोमवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी टोलला विरोध करत २ टोलनाक्यांना लक्ष्य केलं.
Apr 30, 2013, 10:13 AM ISTटोल मागितल्याने खासदाराने रोखली बंदूक
काँग्रेस खासदाराच्या दादागिरीची. टोल मागितला म्हणून गुजरातमध्ये काँग्रेसच्या खासदारानं टोलनाक्यावर बंदुकीचा धाक दाखवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Oct 12, 2012, 10:25 PM ISTटोल आकारणीची माहिती आता डिजीटल बोर्डवर
राज्य सरकारनं खासगीकरणातून बीओटी तत्त्वावर बांधलेल्या सर्व रस्त्यांवरील टोलनाक्यांवर टोल आकारणीबाबतची सर्व माहिती दाखवणारे डिजीटल बोर्ड 15 सप्टेंबरपूर्वी बसवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत.
Aug 23, 2012, 11:52 AM IST'टोल'साठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा 'झोल'!
मनसेनं टोलनाक्यांवर कशा प्रकारे घोळ चालतो हे उघड केलंय, त्यामुळे आता टोलनाक्यांत काहीच झोल नाही हे सिद्ध करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं कंबर कसली आहे. हा झोल लपवण्यासाठी त्यांनी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे.
Jul 27, 2012, 12:17 AM ISTएक्सप्रेस हायवेवर 'टोलधाड '
मुंबईत त्याचबरोबर मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर असलेले टोल नाके प्रवाशांची अक्षरशः लूट करतायत. टोल वसुलीच्या नावाखाली अनेकांकडून पैशाची मोठ्याप्रमाणात फसवणूक होत आहे.
Dec 16, 2011, 01:05 PM IST