टोल कंत्राटदारांची राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी
टोल कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. नोटबंदीचा निर्णयानंतर केंद्रप्रणे राज्यातही टोल नाक्यांवर टोल वसुली बंद होती.
Dec 2, 2016, 09:25 AM ISTमहामार्गावर उद्यापासून टोल आकारणी, स्वाईप मशिनची व्यवस्था
राष्ट्रीय महामार्गांवरती टोल आकारणीला उद्या 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांच्यासाठी स्वाईप मशिनची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
Dec 1, 2016, 03:25 PM ISTराष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफीची मुदत आणखी वाढवली
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलमाफीला आणखी मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे 24 नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंत टोलमाफीतून वाहनचालकांची सुटका झाली आहे.
Nov 17, 2016, 06:37 PM ISTराज्यातही टोलमाफीला आणखी मुदत वाढ
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदत दिली आहे. राज्यात 3 दिवस टोलमाफी असणार आहे.
Nov 11, 2016, 07:11 PM ISTदेशात टोलमाफीला आणखी 3 दिवस मुदत वाढ, गडकरींची घोषणा
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने उडालेला गोंधळ आणि टोल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोलमाफीला आणखी मुदत दिली आहे. तशी घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेय.
Nov 11, 2016, 07:06 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला फासला हरताळ, टोल वसूली सुरुच
नोटांच्या गैरसोयीमुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या टोलपासून जनतेला मुक्ती देण्याची घोषणा केली असली तरी राज्यातल्या टोल कर्मचा-यांनी मात्र या निर्देशाला हरताळ फासलाय.
Nov 9, 2016, 08:09 PM ISTराज्यातील सर्व रस्त्यांवरील टोल माफ : CM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आता राज्यात सर्व मार्गांवर टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.
Nov 9, 2016, 06:15 PM ISTराष्ट्रीय महामार्गासह सर्व टोल माफ
आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर आणि राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा केली आहे.
Nov 9, 2016, 04:46 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल माफ करण्याऐवजी, टोलसाठी नवा डाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 06:14 PM ISTमुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली संपणार, पण...
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली संपत आल्यामुळे आता पुन्हा एकदा एक्स्प्रेस वेच्या आठ पदरीकरणाचा आणि एलिव्हेटेड रस्त्याचा घाट सरकार घालत आहे, असा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे.
Sep 21, 2016, 04:43 PM ISTगणेशोत्सव : कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी पास मिळणार पोलीस ठाण्यात
गणेशोत्सवाच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टोल माफी मिळण्याबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था आता दूर झाली आहे. जवळच्या पोलीस चौकीत किंवा वाहतूक चौकीतच टोल माफीचे पासेस देण्याचं काम सुरू झाले आहे.
Sep 2, 2016, 11:04 AM ISTकोकणात जाणाऱ्यांसाठी टोल सवलत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2016, 07:59 PM ISTकोकणात जाणाऱ्यांसाठी टोल सवलतीचा प्रयत्न : दीपक केसरकर
गणपतीला कोकणात जाणाऱ्या वाहनांना सरकार टोल सवलतीचा प्रयत्न करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
Aug 23, 2016, 07:29 PM IST...तर गाडीवर कोकण असे लिहा
गणेशोत्सवासाठी मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गऐवजी पर्यायी मुंबई-पनवेल-पुणे-सातारा-कोल्हापूर या मार्गाने आपल्या गावी जाणार्या गणेश भक्तांना जाता येता टोल माफी मिळावी अशी मागणी नितेश राणे यांनी केलीय.
Aug 22, 2016, 08:08 PM ISTवाहनांची गर्दी वाढली तर टोल भरावा लागणार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 09:33 PM IST