जयंत पाटलांनी राजभवनात दिलेल्या आमदारांच्या यादीत अजित पवारांचे नाव
आता अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी आता त्यांच्या घरी जात असल्याचे पाटील म्हणाले.
Nov 24, 2019, 11:47 AM ISTशरद पवारांच्या भेटीनंतर संजय काकडेंची प्रतिक्रिया
या भेटीनंतर संजय काकडे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 24, 2019, 10:39 AM ISTराष्ट्रवादीची आज बैठक, संपर्कात नसलेल्यांना संपर्कात आणणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची आज दुपारी पुन्हा बैठक होत आहे.
Nov 24, 2019, 08:44 AM ISTसंजय राऊतांचा पुन्हा ट्विटरवरून हल्लाबोल
संजय राऊत यांनी Accidental शपथग्रहण असे ट्विट केले आहे.
Nov 24, 2019, 08:22 AM ISTभाजपासोबतच्या घटस्फोटासंबंधी संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य
राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी आजही आपल्या ट्विटचा सिलसिला कायम ठेवलाय
Nov 22, 2019, 09:41 AM IST'हम बुरे ही ठीक हैं' म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवाब मलिकांचं प्रत्यूत्तर
शिवसेना - राष्ट्रवादीच्या मैत्रीचा नवा अध्याय...
Nov 21, 2019, 11:46 AM ISTट्विटरवरील #पुन्हानिवडणूक वादात
महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेलं असताना, कलाकारांकडून #पुन्हानिवडणूक असं ट्विट करण्यात येतंय
Nov 15, 2019, 03:08 PM ISTदेवेंद्र फडणवीस आता 'महाराष्ट्राचे सेवक'
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा तिढा न सुटल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
Nov 12, 2019, 11:40 PM ISTसरकारने Twitterकडून मागवली ४७४ अकाऊंटची माहिती
सरकारने ट्विटरकडे ४७४ अकाऊंटची माहिती उपलब्ध करुन देण्याचं सांगितलं आहे.
Nov 2, 2019, 05:18 PM ISTट्विटरचा राजकीय जाहिरातबाजीला आळा घालण्याचा निर्णय
ट्विटरचे प्रमुख जॅक डोरसे यांनी ही घोषणा केली आहे.
Nov 1, 2019, 12:45 PM ISTबिकट परिस्थितीमुळे रिऍलिटी शोचा विजेता पुन्हा स्पर्धेच्या रिंगणात
एकेकाळी अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याची कबुली
Oct 14, 2019, 08:50 PM IST#मोदी_परत_जा : प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मोदींना अनपेक्षित झटका
वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सोशल मीडियावरून नागरिक सत्ताधाऱ्यांबद्दल आपला राग व्यक्त करत आहेत
Oct 13, 2019, 06:09 PM IST'अहंकारच तुला बुडवेल'; चाहते हार्दिक पांड्यावर भडकले
भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा वादात सापडला आहे.
Oct 8, 2019, 07:33 PM IST