पेट्रोल स्वस्त तर,डिझेलचे दर पुन्हा भडकले
पेट्रोल स्वस्त तर,डिझेलचे दर पुन्हा भडकले
Feb 29, 2016, 09:25 PM ISTराज्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त
पेट्रोल आणि डिझेलवरचा विशेष अधिभार रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
Feb 27, 2016, 11:05 AM ISTपेट्रोल स्वस्त तर डिझेल किमतीत वाढ
पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३२ पैसे कपात करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर २८ पैशांची वाढ करण्यात आली आहे.
Feb 17, 2016, 07:09 PM ISTमुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार
मुंबईत पेट्रोल-डिझलचे दर वाढण्याची चिन्हं आहेत. कारण, महापालिकेच्या आज सादर झालेल्या बजेटमध्ये कच्च्या तेलावरील जकात कर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय.
Feb 3, 2016, 04:17 PM ISTसहा आठवड्यांत चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा घट झालीय. शुक्रवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
Jan 15, 2016, 09:43 PM ISTपेट्रोल, डिझेल पाण्याहूनही असते स्वस्त
तुम्हाला हे माहीत आहे का की पेट्रोल आणि डिझेलची किंमत एक लिटर बाटलीबंद पाण्यापेक्षाही कमी आहे. केवळ सरकार पेट्रोल आणि डिझेलवर लादत असलेल्या अबकारी करामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होते.
Jan 9, 2016, 08:09 PM ISTनववर्षाची खुशखबर, पेट्रोल-डिझेल स्वस्त
केंद्र सरकारकडून वाहनधारकांना नववर्षाची खुशखबर मिळाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट केलेय. त्यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त मिळणार आहे.
Dec 31, 2015, 08:27 PM ISTपेट्रोल , डिझेल स्वस्त होण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2015, 05:50 PM ISTपेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार!
नव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी स्वस्त होण्याची शक्याता आहे.
Dec 22, 2015, 11:02 AM IST१५ दिवसांत पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत दुसऱ्यांदा घट!
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात १५ दिवसांच्या आतच दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीत घट झालीय.
Dec 15, 2015, 07:39 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणीची शक्यता
आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेल तीन ते चार रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारत तेलाच्या किंमती ३९ डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरण झाली होती. गेल्या सात वर्षातील कच्च्या तेलाच्या किंमतीने गाठलेला हा नीचांकी स्तर आहे.
Dec 14, 2015, 11:45 AM ISTपेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत.
Nov 30, 2015, 08:21 PM ISTपेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 16, 2015, 11:16 AM IST