दिवाळीनंतर निघणार दिवाळं, पेट्रोल-डिझेल महागलं
दिवाळी संपताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे ३६ पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लीटरमागे ८७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्री १२ वाजेपासून ही नवीन दरवाढ लागू होणार आहे.
Nov 15, 2015, 06:36 PM ISTमोदी सरकारचा झटका पेट्रोल - डिझेलच्या एक्साइज ड्युटीमध्ये वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2015, 03:27 PM ISTबिहार निवडणुकांनंतर मोदी सरकारचा नागरिकांना झटका
बिहार निवडणुका संपल्यानंतर लगेचच मोदी सरकारनं पेट्रोल - डिझेलच्या एक्साइज ड्युटीमध्ये वाढ करून नागरिकांना चांगलाच झटका दिलाय.
Nov 7, 2015, 08:37 AM ISTपेट्रोलच्या दरांत घट; डिझेलच्या किंमती मात्र 'जैसे थे'
पेट्रोलच्या दरांत पुन्हा एकदा घट झालीय. नवे दर आज रात्रीपासून (रविवार) रात्रीपासून लागू होतील.
Oct 31, 2015, 07:12 PM ISTडिझेल किमतीत ९५ पैशांनी वाढ
पेट्रोल, डिझेलच्या किमतीत घट होत असताना आता डिझेलच्या दरात वाढ झाले. ९५ पैशांनी डिझेल महाग झालेच.
Oct 16, 2015, 12:52 PM ISTपेट्रोल २ रूपये, डिझेल ५० पैशांनी स्वस्त
पेट्रोल २ रूपये, डिझेल ५० पैशांनी स्वस्त
Sep 1, 2015, 10:17 AM ISTपेट्रोल २ रूपये, डिझेल ५० पैशांनी स्वस्त
पेट्रोल आणि डिझेल आजपासून आणखी स्वस्त झालं आहे, पेट्रोल २ रूपये लीटर आणि डिझेल ५० पैसे प्रती लीटरने स्वस्त झालं आहे.
Aug 31, 2015, 07:41 PM ISTपेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता
आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे १ सप्टेंबरपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणार असल्याचं कळतंय.
Aug 31, 2015, 01:15 PM ISTपेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता
आता बातमी तुमच्या कामाची. आगामी काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
Aug 22, 2015, 09:40 AM ISTपेट्रोल, डिझेलच्या किमतीत घट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2015, 08:28 AM ISTस्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांना एक खुशखबर मिळालीय. आज रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा कमी होणार आहेत.
Aug 14, 2015, 11:14 PM ISTदोन दिवस बघा वाट, पेट्रोल-डिझेल आणखी होऊ शकतं स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण झालीय. त्यामुळं १६ ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेलचे दर आणखी स्वस्त होण्याची आशा आहे. तेल कंपन्या प्रत्येक पंधरवाड्यात आंतरराष्ट्रीय किमती किंवा डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरानुसार पेट्रोल आणि डिझेल्या किमतीत बदल करत असतात.
Aug 13, 2015, 11:22 PM ISTपेट्रोल, डिझेलसह सिलिंडर स्वस्त
पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस आज रात्रीपासून स्वस्त झाला आहे.
Jul 31, 2015, 10:52 PM ISTआता रिलायन्स कंपनी भारतीय रेल्वेला डिझेल पुरवणार
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पहिल्यांदाच भारतीय रेल्वेला डिझेलचा पुरवठा करणार आहे. ऑक्टोबरमध्ये सरकारनं डिझेलच्या किमतीवरील असणारे नियंत्रण काढून घेतले होते. याच पार्श्वभूमिवर रिलायन्स इंडस्ट्रीजने हा करार केला आहे.
Jul 16, 2015, 05:47 PM IST