पेट्रोल, डिझेलचा दर 2 रूपयांनी खाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2014, 09:32 PM ISTपेट्रोल झालं स्वस्त पण डिझेलच्या किंमती वाढल्या
तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत 1.09 रुपये प्रती लीटर कमी केल्याचं जाहीर केलंय. परंतु, डिझेलच्या किंमतीत मात्र 50 पैसे प्रती लीटर वाढ करण्यात आलीय.
Jul 31, 2014, 10:17 PM ISTपेट्रोल झालं स्वस्त पण डिझेलच्या किंमती वाढल्या
Jul 31, 2014, 09:15 PM ISTपेट्रोल, डिझेल दरवाढीची 'तलवार' अखेर चाललीच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 09:38 AM ISTइंधनाच्या दरवाढीवर पाहा काय म्हणणं आहे नागपूरकरांचं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 12:05 AM ISTपेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक दणका दिला आहे. पेट्रोलसह डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
Jun 30, 2014, 07:46 PM ISTडिझेल ५० पैशांनी महागले, सिलिंडर १०७ रूपयांनी स्वस्त
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केलेय. अनुदानित सिलिंडरची संख्या ९ वरून १२केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारकडून विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत १०७ रुपयांनी कपात करण्यात आली. तर दुसरीकडे डिझेलमध्ये ५० पैशांनी वाढ करण्यात आलेय.
Feb 1, 2014, 07:54 PM ISTपेट्रोल-डिझेल दरात पुन्हा वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आलीय. पेट्रोल ७५ पैसे तर डिझेल ५० पैसे प्रतिलिटर दराने वाढवण्यात आलय. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झालेत.
Jan 4, 2014, 09:03 AM ISTपाण्यावर चालणारी `टकसोन एसयूव्ही` लवकरच बाजारात!
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहून कधीन कधी, आपल्यातल्या प्रत्येकाच्या डोक्यात असा विचार नक्कीच आला असेल की पाण्यावर चालणारी कार असती तर...! ही कल्पनाही आता प्रत्यक्षात येणार असं दिसतंय.
Nov 23, 2013, 04:30 PM ISTडिझेल ५ रुपयांनी आणि LPG गॅस २५० रुपयांनी महागणार?
सर्वसामान्य माणसाला पुन्हा एकदा महागाईचा फटका बसण्याची चिन्हं आहेत. डिझेलचे दर पाच रुपयांनी वाढवण्याची शिफारस किरीट पारीख समितीनं पेट्रोलियम मंत्रालयाला केली आहे.
Oct 30, 2013, 05:42 PM ISTपेट्रोल स्वस्त तर डिझेल थोडे महाग
सर्वसामान्य जनतेस थोडा दिलासा देणारा निर्णय केंद्रीय मंत्रीमडंळाने घेतला आहे. पेट्रोलच्या भावात कपात करतांना डिझेलच्या रेटमध्ये थोडी वाढ केली आहे.
Sep 30, 2013, 08:12 PM ISTमंत्र्यांनीच केली पेट्रोल-डिझेलची उधळपट्टी
पेट्रोल-डिझेलचे याच महिन्यात दुसऱ्यांदा भाव वाढले आहेत. अशा वेळी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, असा सल्ला `अर्थतज्ज्ञ` पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिला आहे. पण दिल्लीत मंत्री जवळपास ३ हजार कोटी रूपयांचे पेट्रोल आणि डिझेल वर्षाला जाळत आहेत. इंधन उधळपट्टी करणाऱ्या या सरकारची ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान’ अशी अवस्था झाली आहे.
Sep 5, 2013, 05:40 PM ISTअरे बापरे! डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार
रुपयाच्या घसरणीचा फटका डिझेलच्या दरांवर होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनानंतर डिझेलच्या किंमतीत तीन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
Aug 28, 2013, 10:01 AM ISTडिझेलची ३ रुपयांनी दरवाढ!
देशात महागाईचा भडका उडण्याची अधिक चिन्हं आहेत. कांद्याने पेट्रोल आणि डिझेलला मागे टाकत ७० रूपयांपर्यंत मजल मारली आहे. यातच आता डिझेलची ३ रूपयांनी दरवाढ करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. आधी दरमहिन्याला ५० पैसे वाढ होणार होती.
Aug 15, 2013, 12:44 PM ISTपेट्रोल-डिझेलमध्ये दोन महिन्यांत पाचवी दरवाढ...
तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केलीय. गुरुवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आलीय.
Aug 1, 2013, 09:36 AM IST