पेट्रोल-डिझेलचे दर आज रात्रीपासून पुन्हा उतरणार?
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर घटल्यानं तेल कंपन्यांना झालेला फायदा त्यांनी जनतेलाही द्यावा, असं सरकारचं म्हणणं आहे.
Dec 31, 2014, 04:02 PM ISTपेट्रोल-डिझेल २ रुपयांनी स्वस्त
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोलच्या दरात झालेली ही आठवी दर कपात आहे तर डिझेलच्या दरात चौथी कपात आहे.
Dec 15, 2014, 07:57 PM ISTपेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी कमी?
सर्वांसाठी आणखी एक आनंदाची बातमी येऊ शकते कारण पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी खाली येण्याची शक्यता वाढली आहे.
Dec 11, 2014, 04:46 PM ISTपेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत, पेट्रोल आणि डिझेलवरील एक्झाइज ड्युटी अर्थात उत्पादन शुल्कात वाढ केली आहे.
Dec 2, 2014, 05:21 PM ISTवाहनचालकांसाठी गुडन्यूज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2014, 08:17 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर मध्यरात्रीपासून उतरणार
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे. पेट्रोलच्या दरात ९१ पैसे तर डिझेलच्या दरात ८४ पैसे कपात होणार आहे. ही कपात मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
Nov 30, 2014, 06:13 PM ISTपेट्रोल आणि डिझलची किंमत २ रुपयांनी होणार कमी?
सामान्य माणसासाठी एक खूश खबर... येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २ रुपयांची कपात होण्याची केली आहे. नव्या किंमती ३० नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.
Nov 26, 2014, 05:02 PM ISTकमी होता होता पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ?
पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्याची तयारी करणाऱ्या नागरिकांना सरकारनं पुन्हा एक धक्का दिलाय.
Nov 13, 2014, 04:29 PM ISTपेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त होण्याचे संकेत
सरकारी पेट्रोलियम कंपनीने जून महिन्यानंतर सलग सातवेळा पेट्रोल आणि तिनवेळी डिझेल दरात कपात करण्यात करण्याची योजना आखली आहे.
Nov 12, 2014, 05:18 PM ISTखुशखबर! पेट्रोल-डिझेलचे भाव आणखी उतरणार
सुत्रांच्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर एक रुपयाने उतरण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरील नियंत्रण सरकारने कधीच काढून घेतलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या उपलब्धतेवर पेट्रोल-डिझेलच्या किंमती अवलंबून असणार आहेत.
Nov 10, 2014, 03:27 PM ISTअच्छे दिन आ गये, पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त
वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक खुश खबर... आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किंमती कमी झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. नवे दर मध्य रात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.
Oct 31, 2014, 08:00 PM ISTखुशखबर! पेट्रोल, डिझेलचे दर 2.50 रुपयांनी कमी होण्याची शक्यता
वाढत्या महागाईमुळं त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला लवकरच एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
Oct 30, 2014, 03:59 PM ISTविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर... डिझेल, पेट्रोलचे दर घटणार?
डिझेल आणि पेट्रोलच्या ग्राहकांना विधानसभा निवडणुकीआधीच खुशखबरी मिळणार आहे... कारण, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घट होण्याची शक्यता निर्माण झालीय.
Sep 26, 2014, 03:03 PM ISTसात वर्षांत पहिल्यांदाच कमी होणार डिझेल दर?
डिझेल ग्राहकांसाठी ही खुशखबर... सात वर्षांत पहिल्यांदाच डिझेलचे दर घटण्याची शक्यता निर्माण झालीय.
Sep 9, 2014, 12:19 PM ISTपेट्रोलच्या किंमतीत कपात तर डिझेलची किंमत वाढली
मोदी सरकारनं पेट्रोल ग्राहकांना दिलासा दिलाय. सरकारनं पेट्रोलच्या दरांत 1.82 रुपये प्रति लीटर कपात केलीय. तर डिझेलच्या किंमतीत 50 पैसे प्रती लीटर वाढ करण्यात आलीय. नवीन दर शनिवारी रात्रीपासून लागू होतील.
Aug 30, 2014, 08:36 PM IST