डॉक्टर-रुग्णांमधलं नातं दृढ करण्यासाठी... 'एक पाऊल पुढे'!
डॉक्टर आणि रुग्णांमधलं नातं अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रम नांदेडमध्ये राबवण्यात येणार आहे.
Apr 4, 2017, 09:52 AM ISTडॉक्टरांच्या धमक्यांचा होमियोपॅथी संघटनेकडून निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2017, 04:43 PM ISTरुग्णालयांत 24X7 सुरक्षा रक्षक तैनात
निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनानंतर सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, मुंबईतल्या केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयात आज सुरक्षारक्षकांची पहिली तुकडी तैनात करण्यात आली. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आता रुग्णालयांमध्ये 24 तास पुरेसे सुरक्षा रक्षक तैनात असतील.
Apr 2, 2017, 12:05 AM ISTडोंबिवलीत बोगस महिला डॉक्टर गजाआड
डोंबिवलीत एका महिला बोगस डॉक्टरला अटक करण्यात क्राईम ब्रान्चला यश आलंय. महत्त्वाचं म्हणजे, अशाच गुन्ह्याप्रकरणी या महिलेवर 2014 सालीही कारवाई करण्यात आली होती.
Apr 1, 2017, 11:11 PM ISTसरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू
सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू
Apr 1, 2017, 08:53 PM ISTडॉक्टरांचं हेल्मेट घाऊन आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 10:44 PM ISTहल्ल्यांच्या निषेधार्थ डॉक्टरांचं हेल्मेट घालून आंदोलन
ाज्यात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.
Mar 30, 2017, 10:07 PM ISTठाण्यात रुग्णाच्या नातेवाईकांची मारहाण, डॉक्टरांचं काम बंद आंदोलन
डॉक्टरांवरचे हल्ले सुरूच आहेत. ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात काल डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत निषेध करण्यासाठी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आरोपींना अटक आणि योग्य सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाण्यातल्या डॉक्टरांनी निर्धार केला आहे.
Mar 30, 2017, 06:42 PM ISTठाणे - मारहाण झाल्याने डॉक्टरांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 06:31 PM ISTमुंबई-पुण्यासह नागपुरचे डॉक्टरही कामाला लागले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
पुण्यातही डॉक्टर झाले रुग्णसेवेत रुजू, संप खऱ्या अर्थाने घेतला मागे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
पाच दिवसांच्या आंदोलनानंतर डॉक्टर कामावर रुजू
पाच दिवसांपासून संपावर असलेले निवासी डॉक्टर आज सकाळी कामावर रूजू होतायत.
Mar 25, 2017, 07:37 AM ISTसंतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल
संतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल
Mar 24, 2017, 10:12 PM ISTसंतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल
शनिवारी सकाळपासून कामावर रुजू होण्याच संपकरी निवासी डॉक्टरांनी सांगितलं असलं तरी यामुळे नाहक त्रास सोसावा लागल्यानं रुग्णांचा पारा चढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
Mar 24, 2017, 09:44 PM IST