पुणे - ससूनच्या डॉक्टरांना कोंडण्याचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 04:02 PM ISTडॉक्टरांनी त्वरीत कामावर रुजू व्हावे - गिरीश महाजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 03:12 PM ISTनिवासी डॉक्टरांना इशारा, 6 महिन्यांचा पगार कापणार!
डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर राज्यातील निवासी डॉक्टकांनी सामूहिक रजेचे आंदोलन सुरु केले आहे. यामुळे राज्यात आरोग्य सेवेवर याचा परिणाम झालाय. त्यामुळे डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घ्यावे. आपल्या मागण्या पूर्ण केल्या जातील तसे लेखी आश्वासन दिले आहे. आंदोलन मागे न घेतल्यास 6 महिन्यांचा पगार कापण्यात येईल, असा स्पष्टा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलाय.
Mar 22, 2017, 01:33 PM ISTनागपुरात 500 निवासी डॉक्टरांना प्रशासनाची नोटीस
नागपुरातील सुमारे 500 निवासी डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई करण्यासंबंधी ही नोटीस बजावली आहे.
Mar 22, 2017, 12:56 PM ISTराज्य सरकार डॉक्टरांना सुरक्षा पुरवणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2017, 09:56 PM ISTडॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णांचे हाल
Mar 21, 2017, 03:47 PM ISTराज्यातील निवासी डॉक्टरांचे दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरुच, रुग्णांचे हाल
राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या सामुहिक रजेचा आजचा दुसरा दिवस आहे. सरकारी रुग्णालायत होणाऱ्या डॉक्टरांचवरच्या हल्ल्यांची वाढती संख्या आणि सुरक्षेच्या वानवा यामुळे संताप्त डॉक्टरांनी सामूहिक रजेचा मार्ग निवडलाय. डॉक्टरांचं काम बंद असल्यानं रुग्णांचे चांगलेच हाल होत आहेत.
Mar 21, 2017, 10:49 AM ISTडॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात श्रीकांत शिंदेंची लोकसभेत दाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 09:44 PM ISTमिरज, सांगलीमधील डॉक्टरांचे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 03:30 PM ISTडॉक्टरांची सुरक्षा घेणार, आंदोलन मागे घ्या - गिरीश महाजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 03:27 PM ISTमुंबई महापौर यांची डॉक्टर घेणार भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 03:26 PM ISTऔरंगाबाद, नागपूर येथील डॉक्टरांचे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2017, 03:06 PM ISTऔरंगाबाद शासकीय घाटी रुग्णालयात डॉक्टरांना धक्काबुक्की
शासकीय घाटी रुग्णालयात डॉक्टरांना धक्काबुक्की झालीय. रुग्णाचे प्लास्टर बदलण्यावरून रविवारी रात्री 4 रुग्णांनी डॉक्टरांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टर तिथून वेळीच निघून गेल्यानं अनर्थ टळलाय.
Mar 20, 2017, 03:06 PM ISTडॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णांचे प्रचंड हाल
राज्यभरातल्या सरकारी रुग्णालयाते निवासी डॉक्टरांनी आज सामूहीक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारी रुग्णालयातल्या सेवा जवळपास बंद आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. रुग्णालाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.
Mar 20, 2017, 11:15 AM IST