सिझेरियन गरजेपोटी की डॉक्टरांच्या लालसेपोटी?
आई होणं ही कुणाही महिलेच्या आयुष्यातली सर्वात मोठी आनंदाची बाब असते. या आनंदाच्या भरात बाळाचा जन्म कसा होतो, याकडं आपण साफ दुर्लक्ष करतो. आणि त्याचाच फायदा उकळतात ते काही धनलोभी डॉक्टर... नैसर्गिक बाळंतपणाऐवजी सिझेरियन शस्त्रक्रिया करून बाळ जन्माला घालण्यावर डॉक्टरांचा भर असतो. काय आहे यामागचं षडयंत्र?
Mar 7, 2017, 01:56 PM ISTझटपट श्रीमंतीसाठी डॉक्टरकडे खंडणीची मागणी, दोघांना जेल
झटपट श्रीमंतीची स्वप्न पाहण्याच्या नादात मार्ग चुकला आणि थेट पोलीस स्टेशनचमध्ये रवानगी. झटपट श्रीमंत होण्यासाठी एका डॉक्टरला धमकावून खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे.
Feb 10, 2017, 04:55 PM ISTकल्पना, सुनिताच्या वाटेवर भारताची आणखी एक कन्या...
कल्पना चावला, सुनिता विल्यम्सनंतर भारताची आणखी एक कन्या आकाशभरारीसाठी सज्ज झालीय.
Feb 10, 2017, 12:52 PM ISTगर्भपाताची मर्यादा वाढवण्याच्या मागणीला जोर
24 आठवड्यांच्या गर्भ असलेल्या महिलेला गर्भपात करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टानं दिलीय. त्यानंतर आता गर्भपाताची मर्यादा वाढवण्याच्या मागणीला जोर मिळालाय.
Feb 9, 2017, 04:30 PM ISTहे आहे जयललितांच्या मृत्यूचं खरं कारण
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत गेल्या काही दिवसांबाबत तर्कवितर्क काढले जात होते
Feb 6, 2017, 08:27 PM ISTअंध तरुणीचा 'डॉक्टर' बनण्याचा प्रवास...
डॉक्टर व्हायचंच, हे तिनं निश्चित केलं होतं... तिच्या वाटेत अनेक अडचणी आल्या... तरी ती डगमगली नाही... तिच्या बाबतीत नियतीनं वेगळेच फासे टाकले होते. पण जिद्दीनं तिनं नियतीलाही हरवलं...
Jan 25, 2017, 03:40 PM ISTएका जिद्दी डॉक्टरचा प्रवास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2017, 04:59 PM ISTते 581 डॉक्टर फरार घोषीत
नियुक्ती होऊनही पदभार न स्वीकरणा-या डॉक्टरांना राज्य सरकारने दणका दिलाय.
Jan 2, 2017, 06:00 PM ISTड्युप्लिकेट नोटा बनवणाऱ्या डॉक्टरला कोल्हापुरात अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2016, 04:21 PM ISTझी २४ तास इम्पॅक्ट : बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई
बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई
Dec 8, 2016, 10:22 PM ISTविवस्त्र अवस्थेत आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह
मुंबईच्या विलेपार्ले परिसरात 24 वर्षीय महीला डॉक्टरचा हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. श्रद्धा पांचाळ असं या तरूणीचं नाव आहे.
Dec 6, 2016, 03:28 PM ISTडॉक्टरांचा उपचारास नकार, गरोदर महिलेची रस्त्यावर प्रसुती
पारधी समाजातल्या गरोदर महिलेवर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला.
Dec 5, 2016, 07:19 PM ISTबोगस डॉक्टरांविरुद्ध खऱ्या डॉक्टरांची मोहीम, झी २४ तासचं कौतुक
बोगस डॉक्टरांविरुद्ध खऱ्या डॉक्टरांची मोहीम, झी २४ तासचं कौतुक
Oct 6, 2016, 09:22 PM ISTमुंबईतील 18 सरकारी डॉक्टरांना डेंग्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2016, 02:41 PM IST