डॉक्टर

देशभरातील डॉक्टरांचा उद्या एकदिवसीय संप

एनएमसी बिलाच्या विरोधात आयएमए डॉक्टरांनी उद्या एकदिवसीय संप पुकारलाय. केंद्र सरकार आणत असलेल्या एनएमसी विधेयकातील तरतुदींना आयएमएचा विरोध आहे. 

Jan 1, 2018, 09:53 PM IST

नवी दिल्ली | प्रोटोकॉल न पाळल्यानेच डॉक्टरांना सुनावले - हंसराज अहीर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 01:33 PM IST

चंद्रपूर । डॉक्टरांवरील विधानावर अहीर यांची सारवासारव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 02:18 PM IST

तर त्या डॉक्टरांना गोळ्या घालू, हंसराज अहिर भडकले

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आज अधिका-यांवर चांगलेच भडकले.

Dec 25, 2017, 08:16 PM IST

चंद्रपूर | त्या डॉक्टरांना गोळ्या घालू, हंसराज अहिर यांचा इशारा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 08:09 PM IST

केंद्रीय मंत्री संतापले, डॉक्टरांना दिला नक्षलवादी होण्याचा सल्ला

सध्या महाराष्ट्र दौ-यावर असलेले केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर हे चर्चेत आले आहेत. नुकतेच चंद्रपूर येथे गेले होते. इथे एका रूग्णालयाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. 

Dec 25, 2017, 05:39 PM IST

रेडिओ सर्जरीद्वारे वेदनारहित उपाय, अवघ्या 23.7 मिनिटांमध्ये शस्त्रक्रिया

मदर ऑफ ऑल पेन म्हणून ओळखल्या जाणा-या ट्रायजेमिनल न्यूराग्लिया या आजारात इतक्या तीव्र वेदना होतात की, या आजारास आत्महत्येस प्रवृत्त करणारा आजार म्हणूनही ओळखले जाते. पण यावर रेडिओ सर्जरीद्वारे वेदनारहित उपाय शक्य झालेत. 

Nov 28, 2017, 11:36 PM IST

'राधे माँ'चं गूढ आणखी वाढलं, दरबारात रासलिला नाही तर...

राधे माँ या नावाचे गुढ दिवसेंदिवस वाढतच चाललय.

Nov 27, 2017, 10:28 PM IST

मुंबई | राधे माँ मानसिक आजारानं त्रस्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 27, 2017, 09:21 PM IST

अबब! तरुणाच्या पोटातून काढले २६३ नाणी आणि १२ ब्लेड

या विश्वात कधी आणि काय होईल याचा कुणीच अंदाज लावू शकत नाही. आता असा एक प्रकार समोर आला आहे जो ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल.

Nov 27, 2017, 10:23 AM IST

विमानाला विलंब झाल्यानं महिलेचा सुटला बांध, मंत्र्याशी हुज्जत

व्हीव्हीआयपी प्रवाशामुळे विमानाला विलंब झाल्याची आणखी एक घटना समोर आलीय.

Nov 23, 2017, 09:27 AM IST

शीर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी- डॉक्टरांचा दावा

जगातील पहिली मानवी शीर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश मिळाल्याचा दावा करण्यात आलाय.

Nov 19, 2017, 03:13 PM IST

या तरूणाचं यश एवढं सोपं अजिबातच नाही...

 यंदाचा आरोग्य विद्यापिठाचा सोहळा, अविस्मरणीय ठरला तो, यशस्वी विद्यार्थ्यांच्या विक्रमी यशामुळे.

Nov 16, 2017, 02:57 PM IST

मुलांसाठी डॉक्टर निवडताना काय काळजी घ्याल?

लहान मुलांसाठी आजारपण हा काही नवा विषय नाही. त्यामुळे अनेकदा पालक एकच डॉक्टर निवडतात. मग, मुलांचे आजारपण कोणतेही असले तरी, पहिल्यांदा त्या डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. पण, नेहमी असे डॉक्टर निवडताना काही गोष्टींचा विचार जरूर करायला हवा.

Nov 4, 2017, 04:53 PM IST