आता, कोणत्याही तारेशिवाय चार्ज करा तुमचा मोबाईल!
आता तुम्ही तारेशिवाय आणि वायरशिवाय तुमचा मोबाईल चार्ज करू शकणार आहात. अमेरिकन कंपनी वाईट्राईसिटीनं एका मॅग्नेटिक रिझोनन्स आधारित हा नवीन फंडा बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.
Jan 9, 2015, 12:51 PM ISTरेल्वे तंत्रज्ञानाच्या मदतीला आली 'सिमरन'
आयआयटी कानपूरच्या इमेजिंग फॉर रेल नेवीगेशन सिस्टम म्हणजेच सिमरनच्या तंत्रज्ञानाने रेल्वेची सूचना तंत्रज्ञान मजबूत होणार आहे. 2014 आणि 2015 च्या रेल्वे बजेटमध्ये या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
Jul 9, 2014, 10:16 PM ISTइंटरनेटला 'हायस्पीड': भारतीयाला `टेक्नॉलॉजी नोबेल`
भारतीय प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ आरोग्यास्वामी यांनी 4 जी आणि `वाय-फाय`सेवेचं आरोग्य सुधारलंय, तसेच प्राध्यापक आरोग्यास्वामी जोसेफ पॉलराज यांना २०१४ चा मारकोनी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Jan 24, 2014, 07:51 PM ISTआता दोन मिनिटांत करा संपूर्ण सिनेमा डाऊनलोड!
थ्रीजी क्रांतीनंतर आता फोरजी तंत्रज्ञानानं भारतात शिरकाव केलाय. त्यामुळं ग्राहकांना आता आपल्या मोबाईलवरुन अवघ्या दोनच मिनिटांत अख्खा सिनेमा डाऊनलोड करणं शक्य होणार आहे. तसंच घराघरात आता घराघरांमध्ये ‘वायफाय’ तंत्रज्ञान पुरविण्याचा निर्णय रिलायन्सनं घेतलाय.
Jan 7, 2014, 06:49 PM ISTस्मार्टफोनचा असाही वापर... चला आपलं आरोग्य तपासा...
आज प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो... त्यातल्या वेगवेगळ्या गॅझेट्सची मजा ही काही औरच असते... मग ही मजा करता-करता आपल्याला आपलं आरोग्य तपासता आलं तर... असंच एक गॅझेट टेक तंत्रज्ञांनी बनवलंय... याद्वारे तुम्ही आपलं कोलेस्ट्राल स्मार्टफोनच्या मदतीनंच तपासू शकता...
Dec 16, 2013, 05:12 PM ISTहार्टअटॅकचा अलर्ट देणार... स्मार्टफोन!
विचार करा, जर हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुम्हाला त्याची पूर्वकल्पना मिळाली तर? होय... हे शक्य आहे. नुकत्याच तयार करण्यात आलेल्या एका संशोधनात्मक तंत्रज्ञानामुळे तुमचा स्मार्टफोन तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याअगोदरच अलर्ट करू शकेल.
Jun 25, 2013, 01:40 PM ISTभारताची स्वदेशी " जीपीएस " यंत्रणा २०१४ पर्यंत
जीपीएस म्हणजेच Global Positioning System ( GPS ) हा एक मोबाईलप्रमाणे सर्वांच्या माहितीतला शब्द होत आहे. खरं तर ४५ वर्षे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यामध्ये झालेल्या शीतयुद्धातले " जीपीएस " हे एक अपत्य.
Dec 29, 2011, 04:26 PM IST