तंत्रज्ञान

यू-ट्युब' जाहिरातदारांसाठी सर्वात फायदेशीर

व्हिडीओ पाहण्यासाठी गुगलची सर्वात लोकप्रिय सेवा यू-ट्यब ही गुगलची सर्वात फायदेशीर सेवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. नवीन पिढी टीव्ही पाहण्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहण्यासाठी देत असल्याचं विविध सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

Oct 28, 2016, 03:37 PM IST

केवळ दोन तासांत नष्ट होऊ शकतात 'कॅन्सर सेल्स'!

अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान शोधून काढलंय, ज्याद्वारे अत्यंत धोकादायक असे कॅन्सर सेल्स केवळ दोन तासांत नष्ट करता येऊ शकतात. हे तंत्रज्ञान लहान मुलांसाठी तसंच अत्यंत कठिण अशा ट्युमरला निष्क्रिय करता येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 

Jul 1, 2016, 09:34 PM IST

हायड्रोफोनिक तंत्रज्ञान : हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटला

हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटला

Apr 26, 2016, 06:16 PM IST

या गोष्टी पुढील काही वर्षांत हद्दपार होऊ शकतात

मुंबई : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस नवनवीन बदल घडत असतात.

Jan 23, 2016, 04:46 PM IST

जुना फोन टाकून देण्याआधी हे जाणून घ्या....

मुंबई : नवीन फोन घ्यायचा म्हटलं की जुन्या फोनचं काय करावं हा प्रश्न असतोच.

Jan 16, 2016, 09:07 PM IST

नव्या 'आयफोन'बद्दल धक्कादायक खुलासा...

मुंबई : नव्याने येऊ घातलेल्या आणि बहुप्रतिक्षीत अशा ४ इंच डिस्प्ले असलेल्या आयफोनचे नाव 'आयफोन ६ सी' किंवा 'आयफोन ७ सी' असेल असे म्हटले जात होते.

Jan 13, 2016, 01:01 PM IST

तणावापासून दूर राहायचंय तर ई-मेल बंद करा!

आपण खूप तणावाखाली आहोत, डोकं जड झालंय... असं तुम्हालाही वाटत असेल तर घरी आल्यानंतर सरळ सरळ ई-मेल बंद करून टाका... किंवा त्याचा कमीत कमी वापर करा... आणि बघा तुम्हाला आपलं मजेशीर आयुष्य परत मिळाल्यासारखं वाटेल.

Jan 6, 2016, 11:31 AM IST

पाहा सरड्यासारखी रंग बदलणारी कार

शॅमिलिऑन सरड्यासारखी तुमची कार रंग बदलायला लागली तर, काय धमाल येईल ना. पण असं शक्य आहे का?, हो असं शक्य असल्याचं समोर आलंय, कारचे रंग सरड्यासारखे बदलण्यामागे कोणताही मांत्रिक नाहीय, तर हे सर्व तांत्रिक आहे. ही तंत्रज्ञानाची कमाल आहे.

Dec 17, 2015, 08:09 PM IST

मंगळावर काच सापडल्याने जीवसृष्टीची शक्‍यता वाढली

नासाने  मंगळवारी मंगळ ग्रहावर काच सापडली असल्याचं म्हटलं आहे, यामुळे मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढली आहे. मंगळाच्या कक्षेत फिरून मंगळाचा अभ्यास करणाऱ्या नासाच्या अवकाशयानाला काचेचा संचय सापडला असल्याचे नासाने म्हटलंय, त्यामुळे तेथे पूर्वी जीवसृष्टीची शक्‍यता व्यक्त करण्यास बळ मिळालंय.

Jun 10, 2015, 05:53 PM IST

'फ्लिपकार्ट'वरून ऑनलाईन विक्रीचा 'लिनोव्हा'ला फायदा

ऑनलाईन फोन विक्रीत फ्लिपकार्टने आघाडी घेतली आहे, मात्र याचा फायदा लिनोव्हाला देखिल मोठ्या प्रमाणात झाला आहे.

Apr 29, 2015, 04:59 PM IST

पीएफ ऑनलाईन मिळण्यास आणखी थोडा उशीर

भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी देशातील ५ कोटी कर्मचारी ऑनलाईन सुविधेच्या प्रतिक्षेत आहेत.  तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने योग्य व्यक्तीच्या हाती निधीची रक्कम पोचण्यासाठी योग्य यंत्रणा उभारली जात आहे, त्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Mar 15, 2015, 11:38 PM IST

निसर्गराजाशी लढण्यासाठी "जय किसान, जय तंत्रज्ञान"

 दोन आठवड्यांपूर्वी एका कृषी विषयक कार्यक्रमासाठी औरंगाबादला गेलो होतो. येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक बागायतदारांनी शेतात कृत्रिम तळी तयार करून पाणी साठवले. पण उन्हाळ्याची चाहूल लागताच शेततळ्यांतील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊ लागले आणि साठवलेले पाणी पावसाळ्यापर्यंत कसे पुरवायचे चिंतेत या शेतकरी गढला. गेले चार दिवस निसर्गराजा अवकाळी संपूर्ण महाराष्ट्रभर बरसला आणि अनेक ठिकाणी रब्बी हंगामाचे पीक धुवून गेला. या तडाख्यातून बाहेर यावे तर दोन-चार दिवसांनी गारांच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे आणि वर सावधगिरीचा इशाराही दिला आहे. सावध व्हायचे तर नक्की काय करायचे? ज्यांचे पीक वाचले आणि कापणीला आले आहे... त्यांच्या हातात काहीतरी करणे शक्य आहे. बाकीच्या शेतकऱ्यांच्या हाती... आपल्या शेतावर गारपीट होऊ नये अशी प्रार्थना करण्यापलिकडे काही उपाय नाही.

Mar 5, 2015, 01:06 PM IST